• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

धरणगावात आदिवासी बांधवांसाठी सांस्कृतिक भवन उभारणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 10, 2024
in खान्देश, जळगाव
0
धरणगावात आदिवासी बांधवांसाठी सांस्कृतिक भवन उभारणार

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आदिवासी समाजाच्या मेळाव्यात प्रतिपादन

धरणगाव (प्रतिनिधी) : आदिवासी समाजाचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी आदिवासी बांधवांनी शिक्षणाला महत्व दिले पाहिजे. भविष्यातही एकही आदिवासी लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही देवून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहे. मंजूर १० कोटी निधीतून मतदारसंघातील ५१ गावांतील आदिवासी वस्त्यांवर सौर दिवे बसविले जाणार असून, माझ्यासह शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास व्यक्त करून धरणगावात तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी भव्य सांस्कृतिक भवन उभारणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

ते आदिवासी दिनाच्या व महसूल पंधरवड्यानिमिताने धरणगाव येथे आयोजित आदिवासी बांधवांच्या मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी मनोज कुमार गायकवाड होते. पालकमंत्री बोलताना पुढे म्हणाले की, आदिवासी लाभार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. यावर्षी चांदसरसह जिल्ह्यात तब्बल सहा शाळा, एक वसतिगृह बांधकामासाठी कोट्यवधी निधी मंजूर आहे. तालुक्यात ख्वाजाजी नाईक स्मारकाचे काम सुरू आहे. आदिवासी बांधवांनी एकजुटीने उभे राहून लाडकी बहिण योजनेसाठी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविकात तहसीलदार सूर्यवंशी यांनी महसूल पंधरवड्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांविषयी व जागतिक आदिवासी दिनानिमित्त सविस्तर माहिती विशद केली. सूत्रसंचालन उपशिक्षक आर. डी. महाजन यांनी केले. आभार गटविकास अधिकारी सुशांत पाटीत यांनी मानले. यावेळी मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे व राज्याचे टायगर प्रवक्ते पंढरीनाथ मोरे यांनी पालकमंत्र्यांनी आदिवासी समाजासाठी केलेल्या कामाविषयी आभार व्यक्त केले.

पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील ३७४ जातीचे सर्टिफिकेट, ११२ रेशन कार्ड आणि ४५३ उत्पन्नाचे दाखले तसेच आदिवासी घटकांच्या लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ व दाखले वाटप करण्यात आले. व्यासपीठावर गट‌विकास अधिकारी सुशांत पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, शहर प्रमुख विलास महाजन आदी मान्यवर व्यासपीठावर तर आदिवासी टायगर सेनेचे जिल्हास्तरीय पदाधिकारी संभाजी सोनवणे, विकास मालचे, सुनील सोनवणे, शरद पवार, विजय मालचे, रामचंद्र वाघ, गटनेते पप्पू भावे, रवींद्र कंखरे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, पदाधिकारी व आदिवासी बांधव पारंपारिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Tags: dharngaonshivsena
Previous Post

रुग्णवाहिकेला भीषण अपघात : सायगावच्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

‘ते दहा दिवस’ या मराठी चित्रपटाचा विमोचन सोहळा संपन्न.

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘ते दहा दिवस’ या मराठी चित्रपटाचा विमोचन सोहळा संपन्न.

'ते दहा दिवस' या मराठी चित्रपटाचा विमोचन सोहळा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon