तहसीलदारांसह अधिकाऱ्यांची कार्यवाही
यावेळी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, मंडळ अधिकारी पानपाटील, प्रवीण बेंडाळे, अविनाश पाटील, हेमंत महाजन, अमोल पाटील, लक्ष्मीकांत पाटील, तलाठी कोमल जैस्वाल, महाजन, अनिता झाल्टे, नितिन सोनवणे, राकेश पवार, माया पाटील उपस्थित होते.
या रस्त्यांमध्ये पिंप्री खु ॥ भागातील चिंचपुरा ते चावलखेडे १.५ किमी, साकरे ते निशाणे फाटा १.५ किमी, महंकाळे ते लोणे १.५ किमी यांचा समावेश आहे. तसेच चोरगाव भागातील निंभोरा ते कवठळ रस्ता १.२ किमी, बोरखेडा ते चिंचपुरा शिवरस्ता १ किमी, तरडे ते हनुमंतखेडा शेतरस्ता १.५ किमी, पष्टाणे रस्ता १.५ किमी व एकलग्न ते पथराड या रस्त्यांचा समावेश आहे.