• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

धरण परिसरात विषारी रासायनिक पदार्थ टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 19, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

जामनेर (प्रतिनिधी) : धरण परिसरातील शेतजमीन व जलस्रोत प्रदूषित करून मानवी आरोग्यास धोका निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पर्यावरण व सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील तोंडापूर शिवारातील गट क्रमांक २५३/२ तसेच हालसिंगी शिवारातील गट क्रमांक ११८/२ मधील शेत परिसरात ही घटना उघडकीस आली. आरोपी शेख हसन शेख सांडू (रा. तोंडापूर, ता. जामनेर) याने काही विषारी रासायनिक पदार्थ ड्रम व प्लास्टिक बॅगमध्ये भरून परिसरात टाकल्याचा आरोप आहे.

याबाबत मंडळ अधिकारी प्रशांत साहेबराव साळुंखे (वय ४२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीनुसार, आरोपीने संबंधित रासायनिक पदार्थ परिसरात टाकल्याने ते जमिनीत व जलस्रोतांमध्ये मिसळले. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरून मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला असून पर्यावरणाचेही नुकसान झाले आहे.

या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २७१, २७२, २७९, २८० व २८६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते करीत आहेत.

Tags: #pahur crime news #jalgaon #maharahtra #bharat
Previous Post

दुर्गंधीबाबत जाब विचारल्याच्या रागातून सहा जणांकडून हल्ला; जळगाव शहरात गुन्हा दाखल

Next Post

जामनेरमध्ये शासकीय वाहनाला आग; एक लाखांचे नुकसान, अज्ञाताविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेरमध्ये शासकीय वाहनाला आग; एक लाखांचे नुकसान, अज्ञाताविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार
1xbet russia

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार

August 7, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
Uncategorized

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
बहुचर्चित ऑडिओ क्लिप प्रकरणात विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात
1xbet russia

बहुचर्चित ऑडिओ क्लिप प्रकरणात विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

जळगाव शहरातील डॉक्टरांच्या घरात घरफोडी; रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास

August 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार

August 7, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!