• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘आम्ही कायम सोबत राहू’ हा ग्रामस्थांनी दिलेला विश्वास माझा उत्साह, आत्मविश्वास वाढविणारा – धनंजय चौधरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
‘आम्ही कायम सोबत राहू’ हा ग्रामस्थांनी दिलेला विश्वास माझा उत्साह, आत्मविश्वास वाढविणारा – धनंजय चौधरी

रावेर तालुक्यात काँग्रेसला वाढता प्रतिसाद

रावेर (प्रतिनिधी) :- रावेर यावल विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी तालुक्यातील गारबर्डी धरण वस्ती, गारबर्डी – पारसिंग पाडा,- गारबर्डी गजा पाडा -निमड्या -गारखेडा -पाल येथिल ग्रामस्थांशी संवाद साधला.

आदिवासी भागात आमदार शिरीष चौधरी यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना गावांअंतर्गत पेव्हर ब्लॉक, काँक्रीटीकरण अशी मूलभूत सुविधाची विविध विकासकामे करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी प्रतिसाद देऊन ‘आम्ही कायम सोबत राहू’ असा दिलेला विश्वास माझा उत्साह आणि विजयासाठी आत्मविश्वास वाढवणारा आहे, असे यावेळी धनंजय चौधरी यांनी सांगितले.

यावेळी सरपंच रतन बंगी बारेला, रमेश अमरसिंग बारेला, हरसिंग बारेला, दिलदार गेंद्या, सलीम तडवी, इरफान तडवी, कुर्बान तडवी, नानाभाया गजा पावरा, खुमसिंग गजा पावरा, रामचंद गणा पावरा, श्रीराम देढा पावरा, सुमलाल गणा, महावीर बद्दू भिलाला, अकिल बारेला, पिंटूदादा पवार, युनूस इस्माईल, हमीद शेठ, उमर तडवी, रोनक तडवी, नारायण भोळे, विजय फकिरा महाजन, नारायण घोडके, अशोक महाजन, असलम तडवी, दलशेर तडवी, रवींद्र हिवरे, शैलेंद्र पवार, राजेश पवार, रणजीत पवार, रमेश अमरसिंग बारेला, हरसिंग बारेला, गिरासिंग भंगी, बारेला दिलदार, गेंद्या सलीम तडवी, इरफान तडवी, कुर्बान तडवी, नानाभाया गजा पावरा, खुमसिंग गजा पावरा, रामचंद गणा पावरा, श्रीराम देढा पावरा, सुमलाल गणा महावीर, बद्दू भिलाला, अकिल बारेला, पिंटूदादा पवार, युनूस इस्माईल, हमीद शेठ, उमर तडवी, रोनक तडवी, नारायण भोळे, विजय फकिरा महाजन, नारायण घोडके, अशोक महाजन, असलम तडवी, दलशेर तडवी, रवींद्र हिवरे, शैलेंद्र पवार, राजेश पवार, रणजीत पवार आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: #raver #dhanajay choudhari news
Previous Post

धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने तरूणाचा मृत्यू

Next Post

हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात चार शेळ्यांचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिलेच्या समोर बिबट्याने केल्या पाच शेळ्या ठार..!

हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात चार शेळ्यांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!
1xbet russia

७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!

February 13, 2026
 कबडडीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो.खो मध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते
1xbet russia

 कबडडीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो.खो मध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते

February 13, 2026
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम
1xbet russia

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

February 13, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वर्गणी नाकारल्याने तरुण उद्योजकांवर जीवघेणा हल्ला

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!

७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!

February 13, 2026
 कबडडीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो.खो मध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते

 कबडडीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो.खो मध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon