• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धमाने येथील इसम बेपत्ता ; हरवल्याची फिर्याद दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 16, 2021
in क्राईम, जळगाव
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – कल्याण येथे भावाला भेटायला जातो असे सांगून निघालेली ५० वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून पोलिसात हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

गजानन राजाराम पाटील (वय- ५० रा. धमाने ता. शिंदखेडा जि. धुळे) हे धमाने येथे परिवारासह वास्तव्यास आहेत. साडूच्या मुलाचं लग्न असल्याने पाटील १२ जूलैरोजी परिवारासह शहरातील हिरापुर रोडवरील सुयश मंगल कार्यालय येथे आले होते.

सकाळी हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर गजानन पाटील हे आई व भाऊ रविंद्र पाटील (कल्याण जि. ठाणे) यांना भेटून येतो असे घरच्यांना सांगून एस.टी बसने निघून गेले. त्यावर मुलगी प्रज्ञा हिने दुपारी ३ वाजेच्या सुमारास वडिलांना संपर्क केला असता चाळीसगाव बस स्थानक येथून पाचोरा-कल्याण बसमध्ये बसून नाशिक जवळ पोहोचलो असल्याचे सांगितले. त्यानंतर मुलगा नितीन यांनी सायंकाळी ६ वाजता फोन केला असता मोबाईल बंद येत असल्याने त्यांनी काका रविंद्र पाटील याला फोन केला. परंतु भाऊ घरी आलाच नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर घरच्यांनी चाळीसगाव परिसर व इतर ठिकाणी शोधाशोध केली असता मिळून आला नाही. त्यामुळे कुठेतरी हरवल्याची खात्री झाल्याने मुलगा नितीन पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून हरवल्याची फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास मुकेश पाटील हे करीत आहेत.


 

 

Previous Post

जळगावातील ट्रक घेवून फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपींना अटक

Next Post

अट्रावलच्या जिल्हा परिषद शाळेतून शालेय पोषण आहाराची चोरी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अट्रावलच्या जिल्हा परिषद शाळेतून शालेय पोषण आहाराची चोरी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावच्या कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; २७ वर्षीय तरुण ठार,१ जखमी
1xbet russia

जळगावच्या कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; २७ वर्षीय तरुण ठार,१ जखमी

May 2, 2026
आडगाव येथे धाडसी घरफोडी; लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे दागिने लंपास
1xbet russia

आडगाव येथे धाडसी घरफोडी; लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे दागिने लंपास

May 1, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

धक्कादायक! यावल तालुक्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडिता झाली माता

May 1, 2026
जळगावात तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न; प्रतिकार केल्याने बेदम मारहाण करत शैक्षणिक कागदपत्रे पळवली
1xbet russia

जळगावात तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न; प्रतिकार केल्याने बेदम मारहाण करत शैक्षणिक कागदपत्रे पळवली

May 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावच्या कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; २७ वर्षीय तरुण ठार,१ जखमी

जळगावच्या कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; २७ वर्षीय तरुण ठार,१ जखमी

May 2, 2026
आडगाव येथे धाडसी घरफोडी; लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे दागिने लंपास

आडगाव येथे धाडसी घरफोडी; लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे दागिने लंपास

May 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon