• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

‘दक्षता’ पेट्रोल पंपावर १.३३ कोटींचा अपहार, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल

जळगावात कोट्यवधींचा डल्ला

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली असून, भास्कर मार्केटसमोरील ‘दक्षता पेट्रोल पंपा’वर तब्बल १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा मोठा आर्थिक अपहार झाला आहे. याप्रकरणी पंपाचे व्यवस्थापक वाल्मीक मधुकर वाघ यांच्यावर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षता पेट्रोल पंपावर १ एप्रिल २०२५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतून जमा झालेली १,३३,००,७५२ रुपयांची रक्कम बँकेत जमा करणे आवश्यक होते.

मात्र, संशयित आरोपी वाल्मीक वाघ (रा. जळगाव) याने ही रक्कम पंपाच्या अधिकृत बँक खात्यात भरली नाही. ही अवाढव्य रक्कम त्याने स्वतःच्या फायद्यासाठी वापरून पंपाची आणि मालकाची मोठी फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी  संदीप उत्तमराव पाटील (वय ४६, उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून  फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सायंकाळी ७ ते रात्री ९:१५ दरम्यान घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनीही प्रत्यक्ष भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड करत आहेत. जळगाव शहरात इतक्या मोठ्या रकमेचा अपहार झाल्याने व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

Tags: dhakshata petrol pumpavar aphar
Previous Post

जळगावात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे अनावरण

Next Post

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी
1xbet russia

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

February 17, 2026
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल
1xbet russia

‘दक्षता’ पेट्रोल पंपावर १.३३ कोटींचा अपहार, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

February 17, 2026
जळगावात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे अनावरण
1xbet russia

जळगावात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे अनावरण

February 17, 2026
वाघझिरा वनकक्षात सागवान लाकडाची वाहतूक करताना तिघांना अटक
1xbet russia

वाघझिरा वनकक्षात सागवान लाकडाची वाहतूक करताना तिघांना अटक

February 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

February 17, 2026
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल

‘दक्षता’ पेट्रोल पंपावर १.३३ कोटींचा अपहार, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

February 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!