• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भरधाव ट्रॅव्हल्सने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील सख्खे भाऊ गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 15, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

जळगाव शहरात खोटे नगर परिसरातील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) : – खोटेनगरजवळ मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्याने दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

निमखेडी येथील रहिवासी गणपत भिकन कुंभार (वय ३५) आणि त्यांचा लहान भाऊ अर्जुन कुंभार हे दोघे रात्रीच्या वेळी आपल्या दुचाकीने निमखेडीकडून खोटेनगरच्या दिशेने जात होते. याचवेळी, हॉटेल राधिकाजवळ पाळधीकडून जळगावकडे येणाऱ्या एका भरधाव ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. यात दोन्ही भावंड रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले.

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली आणि दोन्ही जखमींना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. या अपघातात गणपत कुंभार यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, त्यांचा लहान भाऊ अर्जुन कुंभार यांच्यावर किरकोळ दुखापतींवर उपचार सुरू आहेत. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Tags: mitsubishi-ac-shoroom-utghatan newstravhalsne-dilelya-dhadket-2jakhami
Previous Post

मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या तरुणाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू !

Next Post

जलतरणपटूंची उल्लेखनीय कामगिरी : विभागीय स्पर्धेत ठरले विजेते, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जलतरणपटूंची उल्लेखनीय कामगिरी : विभागीय स्पर्धेत ठरले विजेते, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

जलतरणपटूंची उल्लेखनीय कामगिरी : विभागीय स्पर्धेत ठरले विजेते, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!