• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पिंपळगाव हरेश्वर सरपंचपदी सुमनबाई सावळे तर उपसरपंचपदी सुखदेव गीते यांची निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 17, 2021
in जळगाव
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) ;- आज पिंपळगाव हरेश्वर ग्रामपंचायतीसाठी सरपंच उपसरपंच निवड करण्यात आली, सरपंच पदासाठी सुमनबाई सावळे व सुरेखा अनिल महाजन यांचे फॉर्म आले होते तर उपसरपंच पदासाठी सुखदेव तोताराम गीते सर व अजय कडुबा तेली यांचे फॉर्म आले होते सुरेखा अनिल महाजन यांनी माघार घेतल्याने सरपंच पदी सुमनबाई सुभाष सावळे यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंच पदासाठी गुप्त मतदान होऊन सुखदेव तोताराम गीते सर यांना 13 तर अजय कडूबा तेली यांना चार मते मिळाली. गावात महाविकास आघाडी प्रणित नम्रता पॅनलचे 17 पैकी 13 उमेदवार निवडून आलेले होते, सरपंच पद सर्वसाधारण महिला राखीव असताना पॅनल प्रमुख सुखदेव गीते सर, राष्ट्रवादीचे मा तालुकाध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी एससी समाजाच्या सौ सुमनबाई सावळे यांना सरपंच करत एक वेगळा पायंडा समाजासमोर निर्माण केला असून या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे, सरपंच उपसरपंच निवडी वेळी दिलीप जैन, मौजू जैन, कोमल देशमुख, युनूस बागवान, कैलास क्षीरसागर, मधुकर गोरे, मिलिंद देव, गोरख पाटील, सलीम शेख, रवींद्र गीते यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीला माजी आमदार दिलीप वाघ, आमदार किशोर पाटील, पी टी सी चेअरमन संजय वाघ, शालिग्राम मालकर, उद्धव मराठे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत

Previous Post

‘या’ देशात मोजावे लागतात पेट्रोलसाठी फक्त १ रुपया ४५ पैसे

Next Post

खळबळजनक : अवघ्या १३ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खळबळजनक : अवघ्या १३ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !
1xbet russia

जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

February 16, 2026
अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन
1xbet russia

अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन

February 16, 2026
Auto Draft
1xbet russia

हृदयद्रावक! प्राचार्यांनी केली मित्रांसमोर मारहाण, नैराश्यातून फार्मसीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

February 16, 2026
खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !
1xbet russia

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

February 16, 2026
अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन

अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!