• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चाळीसगाव पोलिसांनी दिला मानवतेचा संदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 30, 2020
in जळगाव
0

चाळीसगाव;- जगभरात कोरोना या व्हायरसने थैमान घातले असून त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत देशात लॉक डाऊन केले गेल्यानंतर हात मजुरी करणाऱ्या बेसहारा कुटुंबांना चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या पगारातून किराणा वस्तू असलेल्या किटचे तेल, साखर, पिठ, तांदुळ ,चहा,अशा (19 वस्तु) वाटप करण्यात आले आज सकाळी 11 वाजता सुंदरबाई पुंडलिक पवार या बेसहारा महिलेस कीट देऊन समाजाप्रती असलेली आपली कर्तव्य भावना लक्षात घेऊन माणुसकीचे दर्शन घडवणार्‍या उपक्रमाची सुरुवात विभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे व शहर पोलिस स्टेशनचे पो. नि.श्री.विजयकुमार ठाकुरवाड व त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत देण्यात आला पहिल्या टप्प्यात 121 कुटुंबांना घरपोच कीट देण्याचा मानस असून पुढील टप्प्यात अजून या किटचे वाटप करण्यात येईल यावेळी श्री कैलास गावडे यांनी सांगितले की पोलिस हे नेहमीच कडक भूमिका घेणारे किंवा कायद्याची अंमलबजावणी करणारे नसतात त्यांच्यात पण एक सामाजिक कार्यकर्ता दडलेला असतो असे त्यांनी बोलून दाखविले तसेच पो.नि.विजयकुमार ठाकुरवाड यांनी सांगितले की हातमजुरी करणाऱ्या कुटुंबांना अडचणीच्या काळात पोलिसांनी स्वयंस्फूर्तीने पगारातून काही पैसे जमा करून या किटचे वाटप करण्यात येत आहे चाळीसगाव पोलिसांच्या या माणुसकीच्या दर्शन घडवणाऱ्या संकल्पाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Previous Post

गुजरी येथे वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Next Post

लॉकडाऊन वाढवण्याचा कोणताही विचार नाही ; कॅबिनेट सचिव राजीव गौबा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लॉकडाऊन वाढवण्याचा कोणताही विचार नाही ; कॅबिनेट सचिव राजीव गौबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान
1xbet russia

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

April 20, 2026
नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक
1xbet russia

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!