• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर कुटुंबीयांची हत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 4, 2021
in भारत, महाराष्ट्र
0

कोरबा – देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची दगडकाठ्यांनी मारहाण करत अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. तसेच तिच्या कुटुंबीयांची देखील हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.

कोरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लेमरू पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गढुपरोदा गावात ही घटना घडली. 29 जानेवारी घडलेल्या या घटनेची माहिती मंगळवारी समोर आली. त्यानंतर या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. संतराम मझवार (45), अब्दुल जब्बार (29), अनिल कुमार सारथी (20), परदेसी राम पनिका (35), आनंद राम पनिका (25) आणि उमाशंकर यादव (21) अशी आरोपींची नावं आहेत. हे सर्व आरोपी सतरेंगा गावचे रहिवासी आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, मझवार 29 जानेवारी रोजी 16 वर्षीय मुलगी, तिचे वडील आणि त्यांची चार वर्षांची नात यांना मोटारसायकलवर त्यांच्या घरी सोडण्यासाठी निघाला होता. मात्र रस्त्यातच त्याने कोरइ गावाजवळ थांबून मद्य प्राशन केलं. त्याला इतर आरोपींचीही सोबत मिळाली. त्यानंतर आरोपींनी तीनही पीडित व्यक्तींना गढुपरोदाजवळच्याच जंगलात नेलं. मझवार आणि इतर आरोपींनी 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिघांवरही दगड-काठ्यांनी हल्ला करत त्यांना जंगलात फेकून दिलं आणि घटनास्थळावरून ते पसार झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच मन हेलावून टाकणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. एका 15 वर्षीय मुलीवर सलग 5 महिने तब्बल 17 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीवर गेल्या पाच महिन्यांपासून बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि तस्करी केल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. कर्नाटकच्या चिक्कमंगळुरूमध्ये ही घटना घडली असून आरोपींमध्ये मुलीच्या मावशीचाही समावेश आहे.


 

 

Previous Post

एकनाथराव खडसेंवरील गुन्हा रद्द होणार ? आजच्या सुनावणीकडे लक्ष

Next Post

महिलेचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरास चार जणांची बेदम मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महिलेचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरास चार जणांची बेदम मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक

April 29, 2026
भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी
1xbet russia

भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

April 29, 2026
उष्णतेची लाट: गावोगावी वाढता धोका, घ्या आरोग्याची तातडीची खबरदारी — डॉ. कमलेश तायडे
1xbet russia

उष्णतेची लाट: गावोगावी वाढता धोका, घ्या आरोग्याची तातडीची खबरदारी — डॉ. कमलेश तायडे

April 29, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी; महादेव हॉस्पिटल सज्ज १५ रुग्णांचा लाभ

April 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक

शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक

April 29, 2026
भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

April 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon