• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खड्ड्यांचा वाढदिवस साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 6, 2021
in जळगाव
0

जळगाव;-  शहरामध्ये वाढत्या खड्ड्यांमुळे जळगावकर नागरिकांना पाठीचे व मणक्याचे आजार उद्भवत आहे सर्वसामान्य जळगावकरांचा खड्ड्यांमुळे जगणं मुश्किल झाला आहे सत्ताधारी भाजपने निवडणुकीच्या वेळेस जळगाव शहराचा कायापालट करू असे आश्वासन दिले होते. मात्र सत्ताधारी भाजपला या आश्वासनाचा विसर पडलाय की काय असा थेट सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे . आमदार राजूमामा भोळे यांनी निवडणुकीच्या वेळेस चीड येते का खड्ड्यांची असे घोषवाक्य काढले होते. मात्र भाजपची सत्ता येऊन दोन वर्ष उलटून गेले तरी सत्ताधारी भाजपला खड्ड्यांचा विसर पडला आहे . माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मोठे दावे वादे केले होते. आम्हाला फक्त शंभर दिवस सत्ता द्या आम्हीच शहराचा कायापालट करू मात्र कायापालट तर सोडाच जळगाव मध्ये खड्ड्याची समस्या ही सुटले नाही . जळगावकर नागरीकांना रोज खड्यांच्या समस्यांमुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे . सत्ताधारी भाजपचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादीने चक्क खड्ड्यांमध्ये केक कापून खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला . राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागातर्फे हे आयोजन करण्यात आले होते . राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागातर्फे हे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण चे महानगर जिल्हाध्यक्ष साहिल पटेल यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले . याप्रसंगी राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष साहिल पटेल ,अशोक लाडवंजारी, कैसर काकर, ममता तडवी ,पंकज नाले विशाल देशमुख , जयेश पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.


 

 

Previous Post

रोटरी क्लब ऑफ अमळनेरतर्फे पूज्य सानेगुरुजी युवा मंच स्पर्धा परीक्षा केंद्राला स्पर्धा परीक्षांची पुस्तके भेट

Next Post

ममुराबादजवळ बिबट्या मृतावस्थेत आढळला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ममुराबादजवळ बिबट्या मृतावस्थेत आढळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
1xbet russia

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 6, 2026
महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
1xbet russia

महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

August 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon