• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 28, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव ( प्रतिनिधी ) –ममुराबाद ते विदगाव रस्त्यावरील फार्मसी महाविद्यालयाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दिलेल्या धडकेत धामणगाव येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडला आहे. घटना घडल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. उमाकांत गणेश सपकाळे (वय २२) रा. धामणगाव ता. जळगाव असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील धामणगाव येथील रहिवाशी उमाकांत सपकाळे हा तरूण आपल्या कुटुंबासह राहायला आहे. मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी उमकांत सपकाळे हा तरूण रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास धामणगाव येथून दुचाकी (एमएच १९, डीई ६३७७) ने धामणगावकडून जळगावकडे येत होता. त्यावेळी ममुराबाद ते विदगाव रस्त्यावरील फार्मसी महाविद्यालयाजवळून जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणारा डंपर क्रमांक (एमएच १४, जीसी २४२३) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीसह दुचाकीस्वार रस्त्याच्याकडेला फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उमाकांत सपकाळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर भरधाव डंपर देखील उलटले. या अपघातानंतर डंपरचालका हा घटनास्थळा हून पसार झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांनी घटनस्थळी जाऊन पंचनामा केला व मयताची ओळख पटविली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/damparchya-dhadket-ek-thar/
Previous Post

मागील दहा वर्षात दळणवळण क्षेत्रात क्रांती  – डॉ. केतकी पाटील

Next Post

गांधी रिसर्च फाऊडेशनद्वारा ‘मोहन लिला’ यावर आचार्य श्रीवत्स गोस्वामी यांचे व्याख्यान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गांधी रिसर्च फाऊडेशनद्वारा ‘मोहन लिला’ यावर आचार्य श्रीवत्स गोस्वामी यांचे व्याख्यान

गांधी रिसर्च फाऊडेशनद्वारा ‘मोहन लिला’ यावर आचार्य श्रीवत्स गोस्वामी यांचे व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026
धक्कादायक, शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार
1xbet russia

खळबळ : १२ वर्षीय शाळकरी मुलीवर शेतात नेऊन अत्याचार !

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon