• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 21, 2024
in जळगाव
0
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

पाचोरा :- तालुक्यातील बहुळा धरणाच्या पाण्यात अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंतांना आढळून आल्याची घटना दि. २० जून रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहराजवळील बहुळा धरणाच्या पाण्यात अनोळखी इसमाचा मृतदेह गुरुवार दि. २० जून रोजी सकाळच्या सुमारास मिळून आला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. यावेळी हुसेन शहा यांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्यानंतर रुग्णवाहिका चालक अमोल पाटील व किशोर लोहार यांनी त्या अनोळखी इसमाचा मृतदे ह पाचोरा ग्रामीण रुग्णालय दाखल केला. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन निकम, हरीश अहिरे हे करीत आहेत. हा घातपात आहे की आत्महत्या याविषयी चर्चेला उधाण आले आहे, मृतदेहाची ओळख पटल्यानंतर खरी माहिती समोर येणार आहे.


 

 

Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय योगा दिन साजरा

Next Post

बैलाने केलेल्या हल्ल्यात सामनेर येथील शेतकऱ्याचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चौघांचा मृत्यू थंडीने नव्हे तर विविध आजारातून झाला

बैलाने केलेल्या हल्ल्यात सामनेर येथील शेतकऱ्याचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

पारोळा तालुक्यात बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघड, पीडिता २ मुलांची आई..!

April 18, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मद्यधुंद अवस्थेत इसमाचा दुचाकीवरून पडून मृत्यू : घटनास्थळ लपवण्याचा उद्देशाने हलवला मृतदेह

April 18, 2026
बकऱ्यांसाठी झाडपाला काढताना तोल गेला : तलावात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू
1xbet russia

दुर्दैवी घटना : गिरणा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने वृद्धाचा बुडून मृत्यू

April 18, 2026
नंदू पाटील यांची शिवसेना महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या जळगाव जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती
1xbet russia

नंदू पाटील यांची शिवसेना महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या जळगाव जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

पारोळा तालुक्यात बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघड, पीडिता २ मुलांची आई..!

April 18, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

मद्यधुंद अवस्थेत इसमाचा दुचाकीवरून पडून मृत्यू : घटनास्थळ लपवण्याचा उद्देशाने हलवला मृतदेह

April 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon