• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 3, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

मालेगावहून परतताना छोटा हत्तीला पिकअपची जोरदार धडक; आई-वडील गंभीर जखमी

चाळीसगाव (प्रतिनिधी) : मालेगाव तालुक्यातील दहिवाळ फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत त्यांच्या आई-वडिलांसह अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिरापूर येथील रहिवासी राकेश शिंदे हे आपल्या कुटुंबीयांसह मालेगाव येथे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते छोटा हत्ती वाहनाने गावाकडे परतत असताना दहिवाळ फाट्याजवळ समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात जयश्री राकेश शिंदे (वय १९) हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर राकेश शिंदे, त्यांची पत्नी, दुसरी मुलगी नंदिनी शिंदे (वय १६) आणि अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात उपचार सुरू असताना नंदिनी शिंदे हिची प्रकृती अधिक खालावली. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही तिचा जीव वाचू शकला नाही. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन सख्या बहिणींचा अल्पावधीत मृत्यू झाल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर हिरापूर गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण परिसर हादरला आहे.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

प्रेमाच्या आमिषाने विवाहितेवर वारंवार अत्याचार; पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत
1xbet russia

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

June 3, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

प्रेमाच्या आमिषाने विवाहितेवर वारंवार अत्याचार; पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल

June 3, 2026
दापोऱ्यात मध्यरात्री थरार! महसूल व पोलिसांच्या गराड्यातून वाळू माफियांनी डंपर पळवले !
Uncategorized

दापोऱ्यात मध्यरात्री थरार! महसूल व पोलिसांच्या गराड्यातून वाळू माफियांनी डंपर पळवले !

June 3, 2026
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी
1xbet russia

जुन्या वादातून तरुणाचा बळी; बेदम मारहाणीनंतर २६ वर्षीय युवकाचा मृत्यू

June 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

June 3, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

प्रेमाच्या आमिषाने विवाहितेवर वारंवार अत्याचार; पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल

June 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon