• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. दाभोलकर हत्या तपासात सीबीआयला मोठं यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 5, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसनाथ) – सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा पुरावा हाती लागला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी एक पिस्तूल शोधून काढलं आहे, हेच पिस्तूल दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलं असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. समुद्रात पोहोण्यात निष्णात असलेल्या नॉर्वेतील जलतरणपटूंनी अरबी समुद्राच्या तळातून हे पिस्तूल शोधून काढलं आहे. आता हे पिस्तूल न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहे. या प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच हेच पिस्तूल आरोपींनी वापरले होते का, हे स्पष्ट होईल. ऑगस्ट 2013 मध्ये नरेंद्र दाभोलकरांची पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराजवळ असलेल्या महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या संदर्भात पुण्यातील न्यायालयात दिलेल्या माहितीमध्ये सीबीआयने हे पिस्तूल शोधून काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं सांगितलं होतं. ठाण्यातील खारेगाव खाडीजवळ आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेले शस्त्र फेकलं होतं. तेथून हे पिस्तूल शोधून काढण्यात आले आहे.
सीबीआयने या प्रकरणी सात जणांवर आरोप ठेवले आहेत. त्यामध्ये वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे, शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांचा समावेश आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, खूप दिवस समुद्राच्या तळाशी शोध घेतल्यानंतर आम्हाला एक पिस्तूल सापडले. आता दाभोलकरांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांची ज्या गोळ्या लागून हत्या करण्यात आली. त्यांचा आकार आणि या पिस्तुलातून डागण्यात येऊ शकणाऱ्या गोळ्यांचा आकार हे दोन्ही तपासून बघितले जाईल. त्यानंतरच हेच पिस्तूल आरोपींनी वापरले होते का, हे सिद्ध होईल.


 

 

Previous Post

कोरोनाग्रस्त महिलेमुळे पाळीव कुत्र्यालाही लागण

Next Post

कोरोना प्रतिबंधासाठी मनपा प्रशासन करणार उपाययोजना!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना प्रतिबंधासाठी मनपा प्रशासन करणार उपाययोजना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहरात दुचाकी चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगाव शहरात दुचाकी चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

October 24, 2026
महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाचे ‘थलाई कुथल’ प्रथम
खान्देश

महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाचे ‘थलाई कुथल’ प्रथम

October 24, 2026
गिरीशभाऊंचे  विश्वासू अरविंद देशमुख
खान्देश

13 बळींनंतरही आणखी दुर्घटनेची वाट पाहणार का?

October 24, 2026
रायफल शूटिंग राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आदित्य सोनवणेची निवड
खान्देश

सोमवारपासून मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियानात चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

October 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शहरात दुचाकी चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव शहरात दुचाकी चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

October 24, 2026
महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाचे ‘थलाई कुथल’ प्रथम

महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाचे ‘थलाई कुथल’ प्रथम

October 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon