• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

’द हैदराबाद फाइल्स’ या ऐतिहासिक पुस्तकाचे जळगावात प्रकाशन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद


डॉ. उल्हास पाटील व डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते विमोचन; इतिहास जतनासाठी पुस्तक महत्त्वाचे

जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हैदराबाद मुक्ती संग्रामाचा इतिहास, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे राष्ट्रएकीकरणातील योगदान आणि हैदराबाद संस्थानाच्या भारतात विलिनीकरणाची ऐतिहासिक गाथा उलगडणार्‍या ’द हैदराबाद फाइल्स’ या पुस्तकाचे प्रकाशन जळगावचे माजी खासदार तथा गोदावरी समूहाचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील आणि भाजपाच्या युवा नेत्या डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या पुस्तकाचे लेखन इतिहास अभ्यासक तथा लेखक भारत वाळके यांनी केले असून, त्यासाठी त्यांनी जवळपास १५ वर्षे संशोधन व अभ्यास केला आहे. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थानाचे भारतात विलिनीकरण कशा प्रकारे घडवून आणले, त्या काळातील देशाची राजकीय परिस्थिती, निजामशाहीची भूमिका, रझाकारांचे अत्याचार तसेच मराठी, तेलुगू आणि कन्नड भाषिक प्रदेशांच्या पुनर्रचनेतून मराठवाड्याचा महाराष्ट्रात झालेला समावेश या घटनांचा सविस्तर आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.रझाकार संघटनेने हिंदू समाजावर केलेले अत्याचार, धर्मांतरणाचे प्रयत्न, निजाम सरकारचे अन्यायकारक कायदे आणि त्याविरोधात उभ्या राहिलेल्या जनआंदोलनाचे वास्तव चित्रणही पुस्तकात करण्यात आले आहे. तसेच तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी, धाडसी नेतृत्व आणि राष्ट्रएकीकरणातील योगदानाचे माहितीपूर्ण विश्लेषण या पुस्तकात वाचायला मिळते.या पुस्तकासाठी ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी विशेष संदेश देत इतिहासाविषयी समाजात जागृती निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.यावेळी बोलताना डॉ. केतकी पाटील म्हणाल्या की, “देशाचा गौरवशाली इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. प्रत्येक राष्ट्रभक्ताने आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगावा आणि अशा ऐतिहासिक साहित्याचे वाचन करून राष्ट्रभावना अधिक दृढ करावी.”कार्यक्रमास राकेश वाघ, संकेत शंकपाल, गौरी जोशी, मनीषा खरात, अक्षता शंभरकर, पूजा गांजरे, प्राजक्ता बिडकर, नूतन भाले आदी उपस्थित होते.पुस्तकाविषयी अधिक माहितीसाठी संपर्क : राकेश वाघ ९९६०३२७३०३.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

Next Post

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणपती नगरातून दुचाकी चोरी; ४० हजारांची स्प्लेंडर लंपास
1xbet russia

गणपती नगरातून दुचाकी चोरी; ४० हजारांची स्प्लेंडर लंपास

July 16, 2026
काचेची बाटली डोक्यात मारून डेअरी दुकानदाराला केले जखमी
1xbet russia

लोखंडी सळईने डोक्यावर वार; पिंपळगाव हरेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल

July 16, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन २री निवड चाचणी स्पर्धा
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन २री निवड चाचणी स्पर्धा

July 16, 2026
स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव
जैन कंपनी

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

July 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणपती नगरातून दुचाकी चोरी; ४० हजारांची स्प्लेंडर लंपास

गणपती नगरातून दुचाकी चोरी; ४० हजारांची स्प्लेंडर लंपास

July 16, 2026
काचेची बाटली डोक्यात मारून डेअरी दुकानदाराला केले जखमी

लोखंडी सळईने डोक्यावर वार; पिंपळगाव हरेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल

July 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon