• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोरलेल्या वायरींमधून तांब्याचा गोळा करणारी ‘चौकडी’ गजाआड !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 28, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
चोरलेल्या वायरींमधून तांब्याचा गोळा करणारी ‘चौकडी’ गजाआड !

रामानंद नगर पोलिसांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) ;- बांधकामाच्या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रकारचे वायर चोरून नेल्यानंतर ते वितळून त्याचा तांब्याचा गोळा करणाऱ्या चौघांना रामानंद नगर पोलिसांनी अटक केले आहे. त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

महाबळ रस्त्यावर सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रकारचे वायरचे बंडल चोरट्यांनी चोरून नेले होते. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास सुरू असताना हे वायर सलीम शेख कय्युम (२७), फकिरा शेख रमजान (४०) दोघे रा. तांबापुरा, ईस्ताक अली राजीक अली (२०), आवेश शेख रफीक (१८) दोघे रा. पिंप्राळा हुडको यांनी चोरल्याची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळाली.

ते शिरसोली रस्त्यावर एका रिक्षामधून जात असल्याचे समजताच त्यांना तपासाधिकारी सुशील चौधरी, सहाय्यक फौजदार संजय सपकाळे, जितेंद्र राठोड, जितेंद्र राजपूत, हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी, उमेश पवार यांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरलेले वायर वितळून त्याचा तांब्याचा गोळा केल्याची माहिती दिली. त्यानुसार हा १२ किलो वजनाचा तांब्याचा गोळा व रिक्षा जप्त करण्यात आली आहे. चारही जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

 


 

 

Tags: #crime#jalgaonchori
Previous Post

अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविले

Next Post

वातानुकूलित बोगीतून प्रवाश्यांच्या बॅगा लांबविल्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वातानुकूलित बोगीतून प्रवाश्यांच्या बॅगा लांबविल्या

वातानुकूलित बोगीतून प्रवाश्यांच्या बॅगा लांबविल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर
1xbet russia

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

June 2, 2026
शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान
1xbet russia

शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

June 2, 2026
घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

June 2, 2026
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न
1xbet russia

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

June 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

June 2, 2026
शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

June 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon