• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 14, 2026
in क्राईम, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव
0
खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात घटना

जळगाव (प्रतिनिधी) येथील मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनी येथे साई गजानन रेसिडेन्सी येथील अपार्टमेंट मध्ये लावलेली १८ दुचाकी वाहने पहाटे २ वाजेच्या सुमारास जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दि. १४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/02/VID-20260213-WA0060.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/02/VID-20260214-WA0004.mp4

मेहरूण परिसरामध्ये रामेश्वर कॉलनी येथे साई गजानन रेसिडेन्सी ही मोठी सदनिका आहे. या अपार्टमेंटमध्ये अनेक रहिवासी आहेत. त्यांनी त्यांच्या दुचाकी अपार्टमेंटच्या खाली नेहमीप्रमाणे उभ्या केलेल्या होत्या. दरम्यान शनिवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अचानक दुचाकींना आग लागली. प्रथम मजल्यावर राहणाऱ्या एका व्यक्तीला लघुशंका लागल्यानंतर तो जेव्हा बाहेर गॅलरीत आला तेव्हा त्याला आग दिसली. त्याने आरडाओरडा करून अपार्टमेंटमधील इतर रहिवाशांना बोलावले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/02/VID-20260214-WA0034.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/02/VID-20260214-WA0033.mp4

तसेच पाण्याची मोटार लावून पाणी टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र काही दुचाकींच्या पेट्रोलच्या टाक्यांचा स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पाणी मारण्यास अडचणी आल्या.(केसीएन)या वेळेला जळगाव शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबांनी येऊन आग आटोक्यात आणली. सदरची घटना एखाद्या माथेफिरूने केली असल्याचा नागरिकांना संशय आहे. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्याचे काम पोलीस व नागरिकांकडून सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

तर आग विझवण्याकामी अग्निशमन दलाचे वाहनचालक देविदास सुरवाडे, फायरमन रोहिदास चौधरी, यश मनोरे, चेतन सपकाळे, योगेश पाटील, ऋषभ सुरवाडे, भावेश मराठे आदींनी परिश्रम घेतले.(केसीएन)या घटनेमध्ये आत्माराम जाधव, शिरीष सोनवणे, अजय कापुरे, सुरेश सोनवणे, शरद बोरसे, ललित वेडीस, ज्योती पवार, राजेश खिडके, भारत तामनेरकर, किरण पाटील, सुधीर पाटील, मनोज मोरे, धोंडू बडगुजर यांच्या दुचाकींसह सागर पाटील व संग्राम विसपुते यांच्या प्रत्येकी २ दुचाकी जळून खाक झाले आहेत. रात्री घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Oplus_16908288
Oplus_16908288
Oplus_16908288

 

 

Previous Post

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

Next Post

भटक्या श्वानांसाठी शहरात स्वतंत्र ‘फीडिंग झोन’ निश्चित; नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव महापालिका निवडणूक : आरक्षणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी

भटक्या श्वानांसाठी शहरात स्वतंत्र 'फीडिंग झोन' निश्चित; नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे
1xbet russia

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार
1xbet russia

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
1xbet russia

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon