• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डोळ्यात मिरची पूड टाकून व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न, चष्म्यामुळे वाचले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 5, 2024
in क्राईम, जळगाव
0
डोळ्यात मिरची पूड टाकून व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न, चष्म्यामुळे वाचले

जळगावातील घटना, पोलीस स्टेशनला नोंद नाही

जळगाव (प्रतिनिधी) : अंधाराचा फायदा घेत दबा धरुन बसलेल्या दोन जणांनी दुचाकीवरुन जात असलेल्या एका व्यक्तीच्या डोळ्यात मिरची पुड टाकून लुटण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील गणेश कॉलनीतील कन्याशाळेजवळ घडली.

शहरातील गणेश कॉलनीत वास्तव्यास असलेली एक व्यक्ती व्यापारी आहे. दुकान बंद करुन ते घरी येत होते. यावेळी त्यांना एक ओळखीची व्यक्ती भेटल्याने ते वेगवेगळ्या दुचाकीवरुन गप्पा मारत घराकडे जात होते. गणेश कॉलनीतील कन्या शाळेजवळ अंधाराचा फायदा घेत दोन इसम दबा धरुन बसलेले होते. व्यापारी हे दुचाकीने पुढे जात असतांना त्यांचा मित्र त्यांच्या मागून येत होता. त्यांच्याकडे बॅग असल्याने चोरट्यांना त्यामध्ये ऐवज असल्याचा संशय आला.

त्यांनी पुढे चालणाऱ्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपुड फेकली. परंतु त्या व्यापाऱ्याने चष्मा लावलेला असल्याने काही प्रमाणात मिरची त्यांच्या डोळ्यात उडाली आणि त्यांनी लागलीच त्यांची दुचाकी थांबवली.

घटनेची माहिती कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांच्यासह परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी घटनेची माहिती जिल्हापेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधितांना तक्रार देण्याविषयी सांगितले. परंतु आपल्याकडील कुठलाही ऐवज गेला नसल्याचे कारण देत त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.


 

 

Previous Post

धावत्या रेल्वेत आला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयाच्या गेटवरच सोडले प्राण

Next Post

विनातिकीट प्रवाशांसह धुम्रपान करणारे, अनधिकृत विक्रेत्यांवर रेल्वे प्रशासनातर्फे कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनातिकीट प्रवाशांसह धुम्रपान करणारे, अनधिकृत विक्रेत्यांवर रेल्वे प्रशासनातर्फे कारवाई

विनातिकीट प्रवाशांसह धुम्रपान करणारे, अनधिकृत विक्रेत्यांवर रेल्वे प्रशासनातर्फे कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध
1xbet russia

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

February 6, 2026
जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

February 6, 2026
जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon