• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेर मध्ये बनावट पतंजली वेबसाइटवरून ३३ हजारांचा गंडा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 7, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
अमळनेर मध्ये बनावट पतंजली वेबसाइटवरून ३३ हजारांचा गंडा

अमळनेर ( प्रतिनिधी ) – आजारावर उपचारासाठी सात दिवसांच्या शिबीराचे आमिष दाखवत पतंजली नावाच्या बनावट बेवसाईच्या माध्यमातून तरूणाची ३३ हजाराची ऑनलाईन फसवणूक झाली अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमित अशोक पाटील (वय-४१ रा. अमळनेर) खासगी हॉस्पीटलमध्ये काम करतात. पतंजली योगपीठ हरीद्वार या ठिकाणी असलेल्या शिबीरात कसे जावे यासाठी त्यांनी गुगल सर्चमध्ये जावून माहिती घेतली. त्यांना मिळालेल्या एका नंबरवर कॉल केला असता त्यांना समोरील व्यक्तीने आमचा एजंट तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करेल असे सांगितले. त्यानुसार त्यांना अनोळखी नंबरवरून कॉल आला. त्यांनी सांगितले की, सात दिवसांचा हा कोर्स आहे. हरीद्वार येथे तूम्हाला यावे लागेल, उपचारासाठी खर्च नसतो परंतू राहण्यासाठी २० हजार रूपये खर्च लागेल असे सांगितले. सुमित पाटील यांनी २० हजार रूपये ऑनलाईन पाटविले. नंतर समोरील व्यक्तीने पुन्हा पैश्यांची मागणी केली सुमित पाटील यांनी पुन्हा १३ हजार रूपये ऑनलाईन पाठविले.
दरम्यान सुमित यांनी अमळनेर शहरातील पतंजली शॉपमध्ये जावून चौकशी केली असता शिबीरात जाण्यासाठी अशी कोणत्याही प्रकारची पध्दत नसल्याचे सांगितले. त्यावरून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहेत . पुढील तपास सहाय्यक फौजदार विलास पाटील करीत आहेत .


 

 

Tags: #jalgon crime #maharashtra #bharat
Previous Post

शेगाव शहर पोलीस ठाण्यावर जमावाचा हल्ला

Next Post

ट्विटरवरून मुख्यमंत्री योगींसह भाजपा नेत्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ट्विटरवरून मुख्यमंत्री योगींसह भाजपा नेत्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी !

ट्विटरवरून मुख्यमंत्री योगींसह भाजपा नेत्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon