• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून तरुणाचे डोके फोडले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 9, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून तरुणाचे डोके फोडले !

पाच अज्ञात व्यक्तींविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा ; जळगावातील घटना

जळगाव (प्रतिनिधी ) ;- दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून अनोळखी चार-पाच जणांनी तरूणाला शिवीगाळ करत दगड व फरशीचे तुकडे डोक्यात टाकून जखमी केल्याची घटना शहरातील भजे गल्लीतील सुयोग हॉटेलसमोर रविवारी ७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सोमवारी रात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विक्की सुनिल सोनवणे वय २४ रा. सुरेशदादा जैन नगर, गेंदालाल मिल, जळगाव हा तरूण रविवारी ७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता तो नवीन बसस्थानकाजवळील भजे गल्लीतून दुचाकीने जात असतांना त्यांच्या दुचाकीचा एका दुसऱ्या दुचाकीला कट लागला. या कारणावरून विक्की सोनवणे याला अनोळखी ५ जणांनी शिवीगाळ करत वाद घालून दगड व फरशीचे तुकडे डोक्यात टाकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. जखमी झालेल्या तरूणाला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी विक्की सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे अज्ञात ५ जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पल्लवी मोरे हे करीत आहे.

 


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

अपघातात जखमी भाजीपाला विक्रेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

पिता-पुत्र लोकल समोर आडवे झाले , क्षणात ट्रेनने त्यांना चिरडले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पिता-पुत्र लोकल समोर आडवे झाले , क्षणात ट्रेनने त्यांना चिरडले !

पिता-पुत्र लोकल समोर आडवे झाले , क्षणात ट्रेनने त्यांना चिरडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या; शेतकऱ्यांना पूर्ववत ८ तास वीज द्या
1xbet russia

पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या; शेतकऱ्यांना पूर्ववत ८ तास वीज द्या

May 29, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

शेतजमिनीच्या वादातून बोदवड तालुक्यात मारहाण

May 29, 2026
 रावेर तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान अंतिम टप्प्यात
1xbet russia

 रावेर तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान अंतिम टप्प्यात

May 29, 2026
 जन्मत: हृदयाला छिद्र असलेल्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

 जन्मत: हृदयाला छिद्र असलेल्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया

May 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या; शेतकऱ्यांना पूर्ववत ८ तास वीज द्या

पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या; शेतकऱ्यांना पूर्ववत ८ तास वीज द्या

May 29, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल

शेतजमिनीच्या वादातून बोदवड तालुक्यात मारहाण

May 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon