• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पैशांच्या तगाद्याला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 16, 2022
in क्राईम, जळगाव
0
भुसावळात कंपनीमधून तांब्यांच्या तारांचे बंडलसह रोकड लांबविली

पाचोरा (प्रतिनिधी ) – जळगावातील खंडेराव नगर येथील सासर असलेल्या विवाहितेने माहेरी शेवाळे येथे पतीसह सासरच्या व्यक्तींकडून सातत्याने गाडी घेण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याने कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले असून याप्रकरणी आता पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेवाळे येथील माहेर असलेल्या विवाहिता उमा सनी उमप यांचा विवाह जळगाव शहरातील खंडेराव नगरातील सनी उर्फ खेडू प्रेमनाथ उमप याच्याशी झाला होता. पती सनी याने गाडी घेण्यासाठी माहेरहून विवाहितेला ५० हजार रूपये आणण्याची मागणी केली. दरम्यान, विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून पती सनी उमप याने पत्नी उमा हिला शिवीगाळ करून तू जर पैसे आणले नाही तर तु फाशी घेवून मरून जा किंवा विषारी औषध घेवून मरून जा परत मला तुझे तोंड दाखवू नको असे बोलून मारहाण केली. तसेच विवाहितेच्या सासरच्या मंडळींनी देखील शिवीगाळ करून मारहाण केली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी असतांना १२ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास महेरी गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत १५ ऑगस्ट रोजी विवाहितेच्या आई रत्नाबाई नानू फाजगे रा. शेवाळे ता. पाचोरा यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती सनी उर्फ खेडू प्रेमराज उमप, गिताबाई प्रेमनाथ उमप, सासरे प्रेमराज उमप आणि गुड्डी उमप सर्व रा. रेल्वे पुलाच्या बाजूला खंडेराव नगर, जळगाव यांच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहे.

 


 

 

Tags: #atmhatya #jalgaon #crime
Previous Post

बहिणीची छेडछाड केल्याच्या कारणावरून ‘त्या’ तरुणाचा काढला काटा !

Next Post

जिल्हा परिषद कर्मचा-यांचे भ.नि.नि. खाते उतारे जि. प.च्या संकेतस्थळावर उपलब्ध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सुरक्षा रक्षक भरती नाही ; फसवणुकीपासून सावधानतेचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्हा परिषद कर्मचा-यांचे भ.नि.नि. खाते उतारे जि. प.च्या संकेतस्थळावर उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
1xbet russia

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

आ. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा चौधरींवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

March 30, 2026
धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon