• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

घर खाली करून देण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 23, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
रामेश्वर कॉलनीत तरूणाला बेदम मारहाण


जळगाव ( प्रतिनिधी ) – पॆसे आणि घर खाली करून देण्याच्या नावाखाली खंडेराव नगर येथे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पहिल्या गटातील रविंद्र हरी मोरे (वय 32) रा. शिरसोली ता. जळगाव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवार, दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास खंडेराव नगरातील नसरीन खान आणि अज्जू खान यांनी पैसे देण्यावरून आणि घर खाली करण्याच्या कारणावरून रवींद्र मोरे यांना शिवीगाळ करून त्यांनी मारहाण केली. तर ज्यांना घर विकले आहे. लाला नागो कुंभार आणि रूपा नागो कुंभार यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात नसरीन खान व अज्जू खान यांचे विरोधात तक्रार देण्यात आली आहे.

तर नसरिनबी नसिर खान (वय 32) रा. खंडेराव नगर यांनी दिलेल्या दुसऱ्या तक्रारीत म्हटले आहे की, घर खाली करून पैसे देण्यावरून सपना हरी मोरे, रविंद्र हरी मोरे दोन्ही रा. रायसोनी कॉलेज मागे शिरसोली आणि रूपा कुमार कुंभार आणि लाला नागो कुंभार दोन्ही रा. खंडेराव नगर, जळगाव यांनी शिवीगाळ करून त्यांनी मारहाण केली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.


 

 

Tags: #crime #jalgaon
Previous Post

धरणगावात बनावट मद्य निर्मिती कारखाना उध्वस्त

Next Post

नोकरी लावून देण्याच्या कारणावरून ४३ लाखांची फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नोकरी लावून देण्याच्या कारणावरून ४३ लाखांची फसवणूक

नोकरी लावून देण्याच्या कारणावरून ४३ लाखांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon