• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दापोऱ्यात मध्यरात्री थरार! महसूल व पोलिसांच्या गराड्यातून वाळू माफियांनी डंपर पळवले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 3, 2026
in Uncategorized, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दापोऱ्यात मध्यरात्री थरार! महसूल व पोलिसांच्या गराड्यातून वाळू माफियांनी डंपर पळवले !

गावकऱ्यांना तलवार-कुऱ्हाडीचा धाक

जळगाव महसूल व पोलिसांच्या ‘मॅनेजमेंट’वर गावकऱ्यांचा संताप; दापोरा ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

जळगाव(प्रतिनिधी) – जळगाव जवळील दापोरा शिवारात काल रात्रीच्या सुमारास वाळू माफियांवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. रात्री उशिरा १ वाजेपर्यंत महसूल आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे ही कारवाई करत होते. मात्र, घटनास्थळी २५ ते ३० जणांचा प्रशासकीय ताफा तैनात असतानाही, वाळू माफियांनी शासकीय यंत्रणेला चॅलेंज देत डंपर पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कारवाई दरम्यार वाळू माफियांनी दापोरा गावातील नागरिकांवर तलवार, कुऱ्हाड आणि चॉपर यांसारख्या जीवघेण्या हत्यारांसह हल्ला चढवल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/06/VID-20260603-WA0002.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/06/VID-20260603-WA0000.mp4

 

मध्यरात्री १ वाजेपर्यंत कारवाईचा थरार

मिळालेल्या माहितीनुसार, दापोरा व धानोरा शिवारात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उपसा सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार महसूल विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी आणि पोलीस प्रशासनाचा २५ ते ३० जणांचा मोठा ताफा रात्री कारवाईसाठी दापोरा येथे आला होता. कारवाई सुरू असतानाच वाळू माफियांनी थेट प्रशासकीय यंत्रणेसमोरच दादागिरी करत काही डंपर पळवून नेण्यात यश मिळवले.

कारवाई सुरू असताना दापोरे गावातील नागरिकही तिथे जमा झाले होते. यावेळी वाळू माफियांनी आणि त्यांच्या गुंडांनी थेट गावकऱ्यांनाच लक्ष्य केले. हातात तलवार, कुऱ्हाड, चॉपर घेऊन त्यांनी गावकऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली. या गोंधळात एका ग्रामस्थावर वाळू माफियाने थेट वार करण्याचा प्रयत्न सुध्दा केला, परंतु दैव बलवत्तर म्हणून तो वार हुकला आणि जीवघेणा अनर्थ टळला. या सशस्त्र धाकामुळे गावकऱ्यांना तिथून पळ काढावा लागला.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि महसूलचे अधिकारी हजर असतानाही वाळू माफिया एवढी हिंमत कशी करू शकतात? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. “जळगाव तालुका पोलीस स्टेशन हे पूर्णपणे वाळू माफियांसोबत मॅनेज झाले आहे, म्हणूनच पोलिसांच्या देखत डंपर पळवले गेले आणि गावकऱ्यांवर हत्यारे उगारली गेली,” असा थेट आरोप दापोरा ग्रामस्थांकडून केला जात आहे.

या घटनेनंतर दापोरा गावात प्रचंड दहशतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. वाळू माफियांची ही दादागिरी मोडून काढण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी दापोरे गावातील नागरिक आता मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


 

 

Previous Post

जुन्या वादातून तरुणाचा बळी; बेदम मारहाणीनंतर २६ वर्षीय युवकाचा मृत्यू

Next Post

प्रेमाच्या आमिषाने विवाहितेवर वारंवार अत्याचार; पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

प्रेमाच्या आमिषाने विवाहितेवर वारंवार अत्याचार; पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  
1xbet russia

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon