• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव वाहनातून ११ लाखांचा ५६ किलो गांजा पकडला, दोघे ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 29, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव वाहनातून ११ लाखांचा ५६ किलो गांजा पकडला, दोघे ताब्यात

अमळनेर पोलीस स्टेशनची जळोद रस्त्यावर कारवाई

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/03/WhatsApp-Video-2025-03-29-at-2.26.37-PM.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/03/WhatsApp-Video-2025-03-29-at-2.26.36-PM.mp4

अमळनेर प्रतिनिधी :  जळोद कडून गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या पिकअप व्हॅनवर अमळनेर पोलिसांनी दिनांक २८ रोजी रात्री १० वाजून ५० मिनिटांनी जळोद रस्त्याकडे उड्डाण पुलाच्या जवळ छापा टाकून सुमारे ११ लाख ३९ हजार ४०० रुपयांचा ५६ किलो ९७० ग्राम गांजा पकडला. दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार याना गोपनीय माहिती मिळाली. एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडी क्रमांक (एम एच १८ एजे ०२२३) मधून अमळनेर शहरात अमली पदार्थ गांजा विक्रीसाठी येत आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना माहिती देताच डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा याना सोबत घेतले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, उज्वल म्हस्के, उदय बोरसे, प्रशांत पाटील, विनोद संदानशीव, निलेश मोरे, नितीन कापडणे, गणेश पाटील, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे यांनी रात्री साडे दहा वाजता पोलीस उड्डाण पुलाच्या अलीकडे ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या पुढे दबा धरून बसले. यावेळी परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले देखील हजर होते. रात्री १० वाजून ५० मिनिटांनी पोलिसांनी गाडी अडवली.

चालकाला नाव विचारले असता त्याने त्याचे नाव मनोज सोनू पावरा (वय २४ रा. महादेव सोनपाडा ता. शिरपूर) व त्याच्या सोबत असलेला सीताराम वेडू सोनवणे (वय ५२ रा. वलवाडी जिल्हा बडवाणी मध्यप्रदेश) असल्याचे समजले. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यात १८ बंद असलेली पाकीटे आढळली. त्यात ओलसर गांजा रोपांची शेंडे आढळली. पोलिसांनी वजन केले असता त्यात विविध मापाच्या पाकिटात एकूण ५६ किलो ९७० ग्राम वजनाचा ११ लाख ३९ हजार ४०० रुपये किमतीचा गांजा आढळला. पोलिसांनी गांजा सह ८ लाख रुपये किमतीची बोलेरो असा एकूण १९ लाख ३९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चालक मनोज पावरा आणि सीताराम सोनवणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बनावट नावाने मैत्री करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, शरीरसुखाचीही मागणी : तरुणाची पोलीस कोठडीत रवानगी

Next Post

भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले, भुसावळचा तरुण जागीच ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले, भुसावळचा तरुण जागीच ठार

भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले, भुसावळचा तरुण जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon