• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बनावट नावाने मैत्री करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, शरीरसुखाचीही मागणी : तरुणाची पोलीस कोठडीत रवानगी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 29, 2025
in Uncategorized
0
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : खोटे नाव सांगून अल्पवयीन मुलीशी मैत्री करीत तिच्यासोबत आक्षेपार्ह फोटो काढून धमकी देऊन तिचा विनयभंग करण्यात आला. तसेच धमकी देणे सुरूच ठेवत शरीर सुखाचीही मागणी केली. या प्रकरणी आयान शेख नूर मोहम्मद (१९, रा. गेंदालाल मिल परिसर) याला एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांकडून अटक करण्यात आली असून त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीला आयान शेख याने विशाल शर्मा असे खोटे नाव सांगून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर तिच्यासोबत दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी आक्षेपार्ह फोटो काढले. ते फोटो व्हायरलची धमकी देत २६ मार्च रोजी पुन्हा अश्लील वर्तन करीत तिचा विनयभंग केला. त्यानंतर धमकी देत शरीर सुखाची मागणी केली.
अखेर या प्रकाराला कंटाळून मुलीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अयान शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.


 

 

Previous Post

वीजपुरवठा खंडित करून चोरट्यांनी लांबवला साडेआठ लाखांचा पापड मसाला, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद !

Next Post

भरधाव वाहनातून ११ लाखांचा ५६ किलो गांजा पकडला, दोघे ताब्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव वाहनातून ११ लाखांचा ५६ किलो गांजा पकडला, दोघे ताब्यात

भरधाव वाहनातून ११ लाखांचा ५६ किलो गांजा पकडला, दोघे ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा
1xbet russia

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
1xbet russia

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

September 1, 2026
तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी
1xbet russia

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
1xbet russia

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon