जळगाव (प्रतिनिधी ) -जिल्हा प्रशासनाने पाठवलेल्या अहवालात आज १६० कोरोना रुग्ण आढळले असून २८१ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
जळगाव शहर-३४, जळगाव ग्रामीण-७, भुसावळ-२४, अमळनेर-४, चोपडा-२४, पाचोरा-२, भडगाव-१, धरणगाव-६, यावल-०, एरंडोल-१, जामनेर-२८, रावेर-२, पारोळा-१, चाळीसगाव-८, मुक्ताईनगर-१३, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण १६० बाधित रूग्ण आढळून आले आहे.