जळगाव (प्रतिनिधी ) ;– शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा वेग चांगलाच मंदावला असून आज दिवसभरात 44 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून
142 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आज एकाचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर- 08 , जळगाव ग्रामीण- 03 , भुसावळ- 11 , अमळनेर-00 , चोपडा-03 , पाचोरा-01 , भडगाव-01 , धरणगाव-00 , यावल- 00 , एरंडोल- 01 , जामनेर-00 , रावेर-05 , पारोळा-02 , चाळीसगाव-05 , मुक्ताईनगर-03 , बोदवड-01 आणि इतर जिल्हे 00 असे एकुण 44 बाधित रूग्ण आढळले आहे.