जळगाव;- जिल्ह्यात आज ३५ कोरोना रुग्ण आढळले असून १५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर-2, जळगाव ग्रामीण-4, भुसावळ-3, अमळनेर-2, चोपडा-1, पाचोरा-1, भडगाव-0, धरणगाव-4, यावल-2, एरंडोल-2, जामनेर-4, रावेर-2, पारोळा-4, चाळीसगाव-3, मुक्ताईनगर-1, बोदवड-0 असे 35 बाधित रूग्ण आढळून आले आहे.