• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शिरसोली परिसरातून लाखाचा ट्रॅक्टर चोरीला : नेव्हरे शिवारातील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
शिरसोली परिसरातून लाखाचा ट्रॅक्टर चोरीला : नेव्हरे शिवारातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील नेव्हरे शिवार परिसरातून अज्ञात चोरट्याने शेतकऱ्याचा १ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरसोली प्र. न. येथील रहिवासी शेतकरी पूनमचंद हरी चव्हाण (वय ४५) यांचा नेव्हरे शिवारात गट क्रमांक ५३० मध्ये शेत आहे. ५ फेब्रुवारी रोजी रात्री ८:०० ते ९:३० वाजेच्या सुमारास त्यांनी आपला स्वराज ७४४ कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १९ बीजी ९५०६) शेतात उभा केला होता. या दरम्यान, कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय शेतातून हा ट्रॅक्टर चोरून नेला. ६ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा ही बाब लक्षात आल्यानंतर चव्हाण यांनी पोलिसांत धाव घेतली.

या चोरीप्रकरणी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १०:३५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन मारुती आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपासाला सुरुवात झाली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहा. फौजदार विजयसिंग पाटील हे करत आहेत. जळगाव परिसरात शेती अवजारे आणि वाहने चोरीच्या घटना वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर मार्गांनी चोरट्याचा माग काढत आहेत.

Previous Post

जिच्यावर प्रेम केले, ती निघाली तृतीयपंथीय…नाद सोड म्हटले तरीही लागली मागे… अखेर खून करूनच सुटला पिच्छा !

Next Post

वडिलांच्या उपचारासाठी जळगावकडे येताना काळाचा घाला; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील पिता-पुत्राचा मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वडिलांच्या उपचारासाठी जळगावकडे येताना काळाचा घाला; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील पिता-पुत्राचा मृत्यू !

वडिलांच्या उपचारासाठी जळगावकडे येताना काळाचा घाला; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील पिता-पुत्राचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026
महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित
1xbet russia

महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!