• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

काँग्रेसचे धनंजय चौधरी यांच्या कृतज्ञता यात्रेला रावेर तालुक्यात सुरूवात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
काँग्रेसचे धनंजय चौधरी यांच्या कृतज्ञता यात्रेला रावेर तालुक्यात सुरूवात

नागरिकांकडून जाणून घेतल्या समस्या

रावेर (प्रतिनिधी) : महात्मा गांधी यांना त्यांचे राजकीय गुरु गोपळकृष्ण गोखले यांनी भारत समजून घ्यायचा असेल तर भारत भ्रमण करायला सांगितले होते तसेच माझे वडील राजकीय गुरु आहेत त्यांनी मतदारसंघ समजून घेण्यासाठी मतदारसंघातील समस्या, अडीअडचणी मला समजाव्यात यासाठी कृतज्ञता संवाद यात्रेची सुरूवात केली आहे, असे सांगून युवा नेते धनंजय चौधरी यांनी रावेर तालुक्यात कृतज्ञता यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.

गावागावातून मिळणारा प्रतिसाद हा चौधरी कुटुंबावर असणारे नितांत प्रेम,विश्वास,आपुलकी यातून दिसत आहे. आपला सातपुडा, हिरवा शालू नेसलेल्या डोंगर रांगा आपली सांस्कृतिक ,सामाजिक जाणीव समृद्ध करतो त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी गावातील स्वर्गीय लोकांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण आपण करत आहोत. यातून आपल्या जवळच्या लोकांची आठवण सतत सोबत राहील असं आशावाद धनंजय चौधरी यांनी व्यक्त केला.

तिसऱ्या दिवशी ही कृतज्ञता संवाद यात्रा गुलाबवाडी, मोरवाल, जीन्सी आणि विश्रामजीन्सी सातपुड्याच्या कुशीत बसलेली ही गावे. आजही स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांच्या पाऊल खुणांची आठवण देतात. सन १९७५ ला गुलाबवाडीला तीन वेळा आग लागली,घरे भस्मसात झाली,त्यावेळी स्वर्गीय मधुकरराव चौधरी साहेबांनी या गावासाठी त्यांना सागवान लाकूड घरावरील पत्रे,बांधकाम इत्यादींची व्यवस्था स्वतः करून दिली. वयस्कर माणसे आजही त्यांची आठवण काढतात. त्यांचा वारसा आमदार शिरीष चौधरी यांनी या गावात रस्त्यावर गट्टू बसवून दिले. त्याचप्रमाणे त्यांना पाण्याची समस्या सोडवून देण्यासाठी विहीर सुद्धा मंजूर केलेली आहे. धडाडीचे नेतृत्व धनंजय चौधरी यांनी गुलाबवाडीला भेट देताना त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

त्यांच्या पुढील येणाऱ्या अडचणी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न मी करणार असे आश्वासन दिले. वरील गावांमधून रस्ते,वीज,सांडपाणी शासकीय स्तरावरील अडचणी बाबत प्रत्येक गावातील गावकऱ्यांची संवाद साधला,त्याचप्रमाणे गावांमधून फेरी मारून गटारी, सांडपाणी,वीज इत्यादींची माहिती घेतली. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.त्यांच्या उपस्थितीत गावातील पाणीपुरवठा योजना विहीर यांचे जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी धनलाल पवार, मोतीराम वारके, जुम्मा तडवी, गुरुमुख पवार, दयाल सिंग, तालजिंसी भगवान महाजन, विशाल महाजन,आला पवार, अय्युब तडवी,जुमा तडवी,यांच्या हस्ते करण्यात आले आदिवासी व डोंगराळ भागातील महिलांना सशक्तीकरणासाठी महिला बचत गटांना स्वयंरोजगार कसा मिळवता येईल याबाबत धनंजय चौधरी यांनी माहिती दिली.


 

 

Tags: congressraver
Previous Post

तितिक्षा आंतरराष्ट्रीय संमेलनात जळगावच्या माधुरी कुलकर्णी भट यांना तीन पारितोषिक

Next Post

धरणगावातील तिळवण तेली समाज बांधवांनी घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धरणगावातील तिळवण तेली समाज बांधवांनी घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट

धरणगावातील तिळवण तेली समाज बांधवांनी घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय
1xbet russia

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

May 2, 2026
जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला

May 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon