• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

विधानसभा निवडणूक : महाविकास आघाडीत सर्वाधिक १०२ उमेदवार काँग्रेसचे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विधानसभा निवडणूक : महाविकास आघाडीत सर्वाधिक १०२ उमेदवार काँग्रेसचे

जागावाटपात मशाल ९६, तुतारी ८६ जागांवर लढणार

मुंबई (वृत्तसेवा) :- विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत संपल्यानंतर आता महायुती व महाविकास आघाडीचे अंतिम जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाले आहे. मविआने छोट्या मित्रपक्षांना ४ जागा सोडल्या असून राज्यातील ६ ठिकाणी मविआतील घटक पक्षांमध्येच सामना आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी दुपारी संपली.

अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवशीच्या अखेरच्या काही तासांपर्यंत महायुती व महाविकास आघाडीकडून उमेदवारी याद्या प्रसिद्ध करणे, काही ठिकाणी उमेदवार बदलण्याचे काम सुरू होते. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व उद्धव ठाकरे या प्रमुख तीन पक्षांच्या मिळून २८४ जागा होतात. यात ६ ठिकाणी दोन पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत. म्हणजे २८० जागांवर हे तीन पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत. उर्वरित ४ जागा छोट्या मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. यामध्ये काँग्रेस १०२, शिवसेना उबाठा ९६, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ८६, समाजवादी २, शेतकरी कामगार पक्ष २ जागांवर उमेदवार उभे केले आहे.

Tags: #congres-102-umedwar-jahir
Previous Post

“शेअर ट्रेंडींग”च्या नावाखाली पुन्हा फसवणूक : व्यापाऱ्याला गंडविले

Next Post

शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणेंना हृदयविकाराचा झटका, प्रकृती स्थिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणेंना हृदयविकाराचा झटका, प्रकृती स्थिर

शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणेंना हृदयविकाराचा झटका, प्रकृती स्थिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान
1xbet russia

रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

June 30, 2025
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

जळगांव जिल्हा परिषदेकडून मालमत्ता शोध मोहीमेस प्रारंभ

June 30, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना

June 30, 2025
भुसावळ बस स्थानकात निःशुल्क वैद्यकीय सेवा केंद्राचे उदघाटन
1xbet russia

भुसावळ बस स्थानकात निःशुल्क वैद्यकीय सेवा केंद्राचे उदघाटन

June 30, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

June 30, 2025
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

जळगांव जिल्हा परिषदेकडून मालमत्ता शोध मोहीमेस प्रारंभ

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!