• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कंपनीची खोटी माहिती सांगून व्याजाचे आमिष देत वकिलाची ७५ लाखांत फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 8, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सवलतीमध्ये कार देण्याच्या आमिषाने सव्वातीन लाखांत फसवले !

जळगाव शहरात गजानन कॉलनीतील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील महिला वकिलाला कंपनीची खोटी माहिती देत तब्बल ७५ लाखात फसवणूक करण्यात आली आहे. या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात ७ जणंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील गजानन कॉलनीतील शांतीबन अपार्टमेंटमध्ये शिरीन गुलाम अली अमरेलीवाला (वय ६५) या वकील राहतात. जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करून त्या आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांच्या ओळखीतले मनीष सतीश जैन याने त्यांना कंपनीची खोटी माहिती सांगून कंपनीचे रियल इस्टेट व बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे व्यवहारासाठी रकमेची आवश्यकता असल्याने, तुम्ही पैसे दिल्यास दीड टक्के प्रती महिन्याच्या व्याजाचा आकर्षक परतावा देईल, असे सांगून त्याने शिरीन अमरेलीवाला यांचेकडून डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२५ पर्यंत या कालावधीत एकुण ७५ लाख रुपये घेतले.

या कट कारस्थानमध्ये संशयित म्हणून मनीष जैन, त्याचा भाऊ अतुल सतिष जैन, त्याची आई यशोदा सतीष जैन (तिघे रा.यश प्लाझा, जळगाव), जाफरखान मजीद खान (रा.सुप्रीम कॉलनी), विजय इंदरचंद ललवानी (रा.सिंधी कॉलनी), अक्षय अग्रवाल (रा.गोलाणी मार्केट) आणि कंपनीचे सेक्रेटरी असे नाव सांगणार्‍या केतन किशोर काबरा (रा.जयनगर) याचा सहभाग आहे. दरम्यान शिरीन अमरेलीवाला यांना ऑगस्ट २०२४ मध्ये पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी मनीष जैन यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी मनीषने त्यांना पैसे देण्यास नकार दिला तसेच त्याच्या घरातील अतुल सतीश जैन, त्याची आई यशोदा सतीश जैन यांनी धमकावत पैसे मिळणार नाही, तुमच्याकडून काय करायचं आहे करून घ्या, असे सांगून धमकावले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिरीन अमरेलीवाला यांनी मंगळवार ७ जानेवारी रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार फसवणूक करणार्‍या ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक हे करीत आहे.


 

Previous Post

सातबारावर नाव लावण्यासाठी ५ हजारांची लाच, तलाठ्यासह तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

श्रीमद भागवत कथेने मानवाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविला : हभप मोरदे महाराज

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
श्रीमद भागवत कथेने मानवाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविला : हभप मोरदे महाराज

श्रीमद भागवत कथेने मानवाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविला : हभप मोरदे महाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon