• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सीआयएससीई बोर्डच्या ‘एच’ झोनल तायक्वांडो स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे वर्चस्व

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 19, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सीआयएससीई बोर्डच्या ‘एच’ झोनल तायक्वांडो स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे वर्चस्व

१३ सुवर्ण तर  ४ रौप्य पदकासह प्रथम

जळगाव ( प्रतिनिधी ) – सीआयएससीई बोर्डच्या एच झोनलच्या तायक्वांडो स्पर्धेत जळगावच्या अनुभूती निवासी स्कूलने वर्चस्व गाजविले. यात १३ सुवर्ण तर ४ रौप्य पदकासह अनुभूती स्कूल प्रथम ठरली.

अनुभूती निवासी स्कूल येथे पार पडलेल्या १४, १७ व १९ वर्षा आतील मुलं-मुलींच्या या स्पर्धेचे उद्घाटन मॅट पूजनाने झाले. याप्रसंगी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन, प्राचार्य देबासिस दास, जैन स्पोर्टस अकॅडमीचे अरविंद देशपांडे, जळगाव जिल्हा तायक्वोडो असोसिएशनचे सदस्य रविंद्र धर्माधिकारी, महाराष्ट्र तायक्वांडो असोसिएशनचे सदस्य अजित घारगे, प्रशिक्षक जयेश बाविस्कर, सौ. स्मिता बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.  मान्यवरांच्या उपस्थित विजयी खेळाडूंना पदक देऊन सन्मानित करण्यात आले. सदरील स्पर्धा या सेंन्सर सिस्टीम्स वर घेण्यात आल्यात.
अशोका युनिव्हर्सल स्कूल नाशिक, केब्रिंज स्कूल, आर. जे. इंटरनॅशनल स्कूल, बारनेस स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, अनुभूती स्कूल जळगाव, रयान इंटरनॅशनल स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल या स्कूलमधील सात संघाच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

१४ वर्षाखालील मुलांच्या गटातील ३२ किलो खालील वयोगटात धनराज विभूते केब्रिंज स्कूल, ४१ किलो वजनगटात देवेश आर. जे. इंटरनॅशनल स्कूलला सुवर्ण, ४१ किलो वरील वजन गटात स्वर्णीम सराफ ला सुवर्ण, श्लोक टाक ला रौप्य पदक प्राप्त झाले.

मुलींच्या गटामध्ये १४ वर्षाखालील २९ किलो वजनगटात आरल कासारा बारनेस स्कूल सुवर्णपदक, ३२ किलो वजन गटात साधना देशमुख अनुभूती स्कूल सुवर्णपदक, प्रेरणा माटे केब्रिंज स्कूल रौप्य पदक,३८ किलो वजन गटात शरवरी हंडोरे अशोका स्कूल सुवर्ण पदक, भूमी धर्मशाली अनुभूती स्कूल रौप्य पदक, ३८ किलो वजन गटावरील गटात प्रत्युशा राठोड क्रेबिंज स्कूल सुवर्णपदक, अनुभूती चौधरी अनुभूती स्कूल रौप्य पदक, देशना भन्सल केब्रींज स्कूल कास्यपदक प्राप्त केले.

१७ वर्षा खालील वयोगटात साची पाटील, समिक्षा पवारअनुभूती स्कूल सुवर्ण पदक, अक्षरा गडाख अशोका स्कूल रौप्य पदक, लावण्या बेडसे पोदार स्कूल सुवर्ण, किंजल धर्मशाली अनुभूती रौप्य पदक, ४९ किलो वजन गटाखालील गटात भाविका पाटील अनुभूती स्कूल सुवर्ण, ५२ किलो वजन गटाखालील विर्ती बेदमुथा रयान स्कूल सुवर्ण पदक, भव्या अग्रवाल अनुभूती स्कूल रौप्य पदक, ५५ किलो खालील वजन गटात दिया देशपांडे अनुभूती स्कूल सुवर्ण, ५९ किलो खालील वजन गटात जान्हवी जैस्वाल अनुभूती स्कूल सुवर्ण, ६३ किलो खालील वजन गटात शाहिनी जैन अनुभूती स्कूल सुवर्ण, ६८ किलो खालील वजन गटात आदिती कुकरेजा अनुभूती स्कूल सुवर्ण, ६१ किलो वरती वजनगटात हिमांशी राठोड केंब्रीज स्कूल सुवर्ण,

१९ वर्षाखालील वयोगटात ४२ किलो खालील वजनगटात मुक्ती ओसवाल अनुभूती स्कूल सुवर्ण, ४९ किलो खालील वजनगटात समृद्धी कुकरेजा अनुभूती स्कूल सुवर्ण, ६३ किलो वजन गटाखालील पलक सुराणा अनुभूती स्कूल सुवर्णपदक, ६८ किलो वजनगटात अलफेया शाकिर अनुभूती स्कूल सुवर्ण पदक, ६८ किलो वरील गटात स्पर्श मोहिते अनुभूती स्कूल सुवर्ण पदक प्राप्त केले.
मुख्य पंच म्हणून स्मिता बाविस्कर, श्रेयांग खेकारे, पुष्पक महाजन यांनी काम पाहिले. अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीतेसाठी अनुभूती स्कूल, जैन स्पोर्टस अॅकडमी व जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. पलक सुराणा हिने सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ –
(_DSC2985) – अनुभूती निवासी स्कूलमध्ये झालेल्या तायक्वांडो स्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडूंसोबत (डावीकडून) अजित घारगे, स्मिता बाविस्कर, अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, जयेश बाविस्कर.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtraसीआयएससीई बोर्डच्या ‘एच’ झोनल तायक्वांडो स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे वर्चस्व
Previous Post

‘पालक देखभाल व कल्याण अधिनियम, २००७’ची जळगाव जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी

Next Post

‘सुखी राहण्यासाठी सद्विचारी, सद्वर्तनी रहा!’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
माता-पिता, मालक आणि गुरू यांच्याप्रती कृतज्ञता ठेवा…

‘सुखी राहण्यासाठी सद्विचारी, सद्वर्तनी रहा!’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon