• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चुंचाळे येथील सरपंचावरील अविश्वासाच्या मतदानासाठी ग्रामसभेचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 15, 2021
in खान्देश, जळगाव
0


यावल ( प्रतिनिधी ) – चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्याविरूध्दा उपसरपंचासह सदस्यांनी अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला यावर १८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभेत निर्णय होणार आहे.

चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा पाटील यांच्याविरुद्ध सदस्य व उपसरपंच यांनी अविश्वास प्रस्ताव येथील तहसीलदार महेश पवार यांच्याकडे दाखल केला होता ७ जुनरोजी चुंचाळे ग्रामपंचायतीत विशेष सभा बोलवून सरपंच सुनंदा पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव पारित झाला होता. तेव्हा लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास प्रस्ताव संमत झाल्यानंतर अविश्वास प्रस्ताव ग्रामसभेतून देखील संमत होणे आवश्यक असते जिल्हाधिकारी कार्यालयातून गटविकास अधिकारी यांना या संदर्भातील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या

गावात येत्या १८ ऑक्टोंबर रोजी विशेष ग्रामसभा बोलावुन मतदान केले जाणार आहे. या विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी व पिठासन अधिकारी म्हणुन कृषी अधिकारी पी.टी. देवराज राहणार आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून अविश्वास प्रस्तावावर मतदान होवून त्या सरपंच या पदावर राहतीला का नाही हे ठरविले जाईल. तालुक्यात लोकनियुक्त सरपंच यांच्याविरुद्ध अशाप्रकारे अविश्वास झाल्यानंतर ग्रामसभेतून अविश्वास प्रस्ताव पारित करण्यासंदर्भातील ही प्रथमच कार्यवाही असून याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


 

 

Previous Post

मनसे रस्ते , सुविधा व आस्थापना जिल्हा संपर्क कार्यालयाचे उदघाटन

Next Post

भजे गल्लीत खिशातला मोबाईल चोरला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भजे गल्लीत खिशातला मोबाईल चोरला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक
1xbet russia

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

June 4, 2026
महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा
1xbet russia

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

June 4, 2026
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय
1xbet russia

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

June 4, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 

June 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

June 4, 2026
महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

June 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon