• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सायकल चोराकडून ७ सायकल जप्त, सराईत गुन्हेगार गजाआड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 11, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

रामानंदनगर पोलीस स्टेशनची कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) :-  शहरातून लाखो रुपये किंमतीच्या महागड्या सायकली चोरणारा सराईत रेकॉर्डवरील चोरट्याला रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

जयेश अशोक राजपूत (वय १९, रा. मयुर कॉलनी) या गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. शहरातील मायादेवी नगरात राहणारे योगेश बडगुजर यांचे दीड लाख रुपये किंमतीची स्कॉट कपनीची स्पीड स्टार सायकल त्यांच्या घराच्या कंपाऊंटमधून दि. २४ जानेवारी रोजी चोरुन नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असतांना ही सायकल पिंप्राळा परिसरातील सराईत चोरटा जयेश राजपुत याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चोरट्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली असता, त्याने सायकल चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याने दीड लाखाच्या महागडी सायकलबरोबर इतर सात चोरलेल्या सायकली काढून दिल्या. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, पोउनि गोपाल देशमुख, प्रदीप बोरुडे, गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ संजय सपकाळे, जितेंद्र राजपुत, सुशिल चौधरी, इरफान मलिक, पोना विनोद सुर्यवंशी, हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, अतुल चौधरी, रविंद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, मनोज मराठे, अनिल सोननी, दीपक वंजारी यांच्या पथकाने केली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/chorakadun-saycal-japt/
Previous Post

खड्डा चुकविताना अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Next Post

सरकारी शिबिरात रुग्णांकडून पैसे घेतल्याचा प्रकार, आरोग्यधिकार्‍यांनी नेमली चौकशी समिती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सरकारी शिबिरात रुग्णांकडून पैसे घेतल्याचा प्रकार, आरोग्यधिकार्‍यांनी नेमली चौकशी समिती

सरकारी शिबिरात रुग्णांकडून पैसे घेतल्याचा प्रकार, आरोग्यधिकार्‍यांनी नेमली चौकशी समिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे
1xbet russia

‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे

April 8, 2026
‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी
1xbet russia

‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी

April 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon