• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

काडतूसांसह गावठी पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला चोपडा तालुक्यातून अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

ग्रामीण पोलिसांची कारवाई

चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील मोरचिडा गावचे हद्दीत उमर्टी, अंमलवाडी ते मोरचिडा रस्त्यावर एक तरुण गावठी कट्टा घेऊन उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. चोपडा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. त्याचकडे एक गावठी कट्टा आणि २ काडतुस मिळून आले आहे.

महेश बाळकृष्ण चव्हाण (वय ३१) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना माहिती मिळाली होती. दि.१ जून रोजी रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास मोरचिडा गावचे हद्दीत उमर्टी, अंमलवाडी ते मोरचिडा रोडवर इसम महेश बाळकृष्ण चव्हाण (वय ३१, मुळ रा.नगर मनमाड रोड, दत्तनगर मु.पो शिडी ता. राहता जि. अहमदनगर हल्ली रा. जनार्दन नगर, जेलरोड, नाशिक) हा त्याचे ताब्यात १ गावठी पिस्टल आणि २ जिवंत काडतुस हे घेवुन जात आहे असे समजले होते.

पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर व सोबत पोलीस शिपाई दिपक शिंदे, रावसाहेब पाटील असे खाजगी वाहनाने रवाना होवुन त्यास सापळा रचून मोरचिडा गावी ताब्यात घेतले. त्याच्याकडे गावठी बनावटीचा कटटा (पिस्टल), पिवळया धातुचे २ काडतुस (राउंड) मिळून आले. तसेच त्याचकडून दुचाकी क्रमांक एमएच.१५.जेएन.४०३५ हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक शशिकांत पारधी हे करीत आहेत.


 

 

Previous Post

सुरा घेऊन फिरत असलेल्या अल्पवयीन तरुणाला अटक

Next Post

जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच : वरणगावात किरकोळ वादातून तरुणाचा खून, दोन जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच : वरणगावात किरकोळ वादातून तरुणाचा खून, दोन जखमी

जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच : वरणगावात किरकोळ वादातून तरुणाचा खून, दोन जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon