• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चोपड्यातील शिक्षकाची झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 25, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चोपड्यातील शिक्षकाची झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या

मध्यप्रदेशातील महू येथे घडली घटना

चोपडा (प्रतिनिधी) :- येथील रहिवासी व मध्य प्रदेशातील महू येथे आर्मी स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीस असलेल्या इसमाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे चोपडा शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.

दिनेश मधुकर साळुंखे (वय ५०) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. कला शिक्षक दिनेश साळुंखे हे २२ रोजी महू येथे वॉकिंगसाठी गेले होते. मात्र ते परतलेच नाही. त्यांच्या पत्नीने किसनगंज पोलिसात हरवल्याची नोंद केली होती. गुरुवारी त्यांनी जंगलातील एका झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.

यानंतर कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण समोर आले नाही. या घटनेमुळे चोपडा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

संशयितरित्या फिरणाऱ्या धुळ्याच्या दोघांना पोलिसांनी पकडले

Next Post

नाकाबंदीदरम्यान कारमध्ये सापडली ६३ लाखांची रोकड  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नाकाबंदीदरम्यान कारमध्ये सापडली ६३ लाखांची रोकड  

नाकाबंदीदरम्यान कारमध्ये सापडली ६३ लाखांची रोकड  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!