• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोपडा शेतकी संघ अध्यक्षपदी ललित बागुल, उपाध्यक्षपदी सचिन धनगर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 9, 2023
in Uncategorized
0
चोपडा शेतकी संघ अध्यक्षपदी ललित बागुल, उपाध्यक्षपदी सचिन धनगर

चोपडा (प्रतिनिधी) – येथील शेतकी संघाची निवडणूक नुकतीच झाली. शेतकी संघाच्या अध्यक्षपदी ललित बागुल, तर उपाध्यक्षपदी सचिन धनगर यांचे एकमेव अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली.

स्थापने पासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिपत्याखाली असलेली ही संस्था शेतकरी वर्गासाठी महत्वाची होती. तेच समीकरण जपत राष्ट्रवादीने अध्यक्षपदावर वेळोदे येथील ललित सुभाष बागुल यांची तर उपाध्यक्षपदासाठी सचिन ईश्वर धनगर यांची निवड करण्यात आली आहे.सदरची निवड ही एक वर्षासाठी असणार आहे.निवडीचे सर्व अधिकार महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांना देण्यात आले असले तरी आज झालेल्या निवड प्रक्रिया बैठकीत माजी आ.कैलास पाटील,काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड.संदीप पाटील, ऍड.घनश्याम पाटील, जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल, चोसाका चेअरमन चंद्रहास गुजराथी, मार्केटचे माजी सभापती गिरीश पाटील, संचालक सुनील जैन, नंदकिशोर सांगोरे, सुरेश पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रदीप पाटील, सूतगिरणी संचालक अमृत वाघ, नारायण पाटील, हितेंद्र देशमुख, विनोद पाटील, शशी पाटील आदी हजर होते.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/chopda-shetki-sangh-news/
Previous Post

नेरी पोलीस दूरक्षेत्राची होणार नवीन इमारत ; एसपींनी केले जागेचे भूमिपूजन

Next Post

उपचारानंतर रुग्णांचा आनंद, डॉक्टरांसाठी कामाची खरी पावती : डॉ. गिरीश ठाकूर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उपचारानंतर रुग्णांचा आनंद, डॉक्टरांसाठी कामाची खरी पावती : डॉ. गिरीश ठाकूर

उपचारानंतर रुग्णांचा आनंद, डॉक्टरांसाठी कामाची खरी पावती : डॉ. गिरीश ठाकूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon