• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगाव चिन्या जगताप खून प्रकरण : तत्कालीन जेलर पेट्रस गायकवाड जिल्हापेठ पोलिसांना शरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2024
in अपघात, आरोग्य, क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र, विश्व
0
जळगाव चिन्या जगताप खून प्रकरण : तत्कालीन जेलर पेट्रस गायकवाड जिल्हापेठ पोलिसांना शरण

अटक करण्याची कार्यवाही सुरू ; तीन वर्षांपासून होता फरार

जळगाव (प्रतिनिधी) : येथील जिल्हा कारागृहात २०२१ साली चिन्या जगताप खून प्रकरणी दाखल खुनाच्या गुन्ह्यामध्ये जवळपास तीन वर्षांपासून फरार तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड हा संशयित आरोपी सोमवार दि. २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हापेठ पोलीस स्टेशनला शरण आला आहे. त्याला अटक करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी ‘केसरीराज’शी बोलताना दिली.

जिल्हा कारागृहामध्ये बंदी चिन्या उर्फ रवींद्र जगताप याला ठेवण्यात आले होते. तत्कालीन कारागृह अधीक्षक पेटर्स गायकवाड , तुरुंगधिकारी जितेंद्र माळी , कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत या आरोपींनी केलेल्या मारहाणीत जिल्हा कारागृहात ११ सप्टेंबर २०२० रोजी चिन्या उर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला होता .२०२१ साली तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड याच्यासह चौघांनी त्याला बेदम मारहाण करून खून केला होता. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (केसीएन)गुन्ह्यातील इतर चार संशयित आरोपी तुरुंग अधिकारी जितेंद्र माळी, कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत यांना यापूर्वी अटक झाली आहे. तर सर्व पाचही जणांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आलेली आहे.

या प्रकरणांमध्ये फिर्यादीला अनेक वेळा न्यायालयात दाद मागावी लागली आहे. या प्रकरणात कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड हा फरार होता. दरम्यान आज सोमवारी दि. २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पेट्रस गायकवाड (रा. विद्यानगर, पुणे) हा जिल्हापेठ पोलिस स्टेशनला शरण आला आहे. त्याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अटकपूर्व तपासणी करण्यात आली आहे. (केसीएन)त्यानंतर अटक करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी “केसरीराज” ला दिली आहे.


 

Tags: #crime#jalgaonchinya jagtap murdejalgaon jail
Previous Post

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या निकीता पवार व रावेर च्या लोकेश महाजन यांना रौप्यपदक

Next Post

नवीन २ दुचाकीचोरांना अटक, १५ दुचाकी केल्या जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नवीन २ दुचाकीचोरांना अटक, १५ दुचाकी केल्या जप्त

नवीन २ दुचाकीचोरांना अटक, १५ दुचाकी केल्या जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक
1xbet russia

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !
1xbet russia

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी
जैन कंपनी

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी

June 25, 2025
आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार
1xbet russia

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार

June 25, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon