• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 15, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा संपन्न

उत्स्फूर्त प्रतिसाद :१२० खेळाडूंनी नोंदविला सहभाग

गुणवंत कासार प्रथम तर तसीन तडवी द्वितीय

जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे खुल्या बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन कांताई सभागृह येथे (ता. १४) जुलै ला सकाळी १०.०० वाजता करण्यात आले होते.

या स्पर्धेत पहिल्या चार विजेत्या खेळाडूंची निवड झाली. जळगाव येथे २५ ते २८ जुलै २०२४ कालावधीत होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघात या खेळाडूंची निवड झाली. राज्य स्पर्धेतून महाराष्ट्रातील चार खेळाडूंची निवड हरियाणा मधे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी होईल. अत्यंत चुरशीच्या वातावरणात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत गुणवंत कासार प्रथम, तसीन तडवी द्वितीय, प्रशांत कासार तृतीय, अजय परदेशी चतुर्थ यांची निवड झाली.

जिल्ह्यातील एकूण १२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे यांच्या मार्गदर्शनात फीडे आरबीटर अभिषेक जाधव, सीनिअर अर्बिटर परेश देशपांडे, नॅशनल अर्बिटर नथू सोमवंशी, फीड अर्बिटर आकाश धनगर यांनी स्पर्धेचे पंच म्हणून काम केले. शकील देशपांडे, रवी दशपुत्रे, तेजस तायडे यांनी खेळाडूंचा उत्साह वाढविला. नंदलाल गादिया, अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूना पारितोषिके देण्यात आलीत. चंद्रशेखर देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. दि.२५ ते २८ जुलै २०२४ जळगाव येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंव्यतिरिक्त अधिकाधिक संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

Tags: #crime#jalgaonchess
Previous Post

भरधाव इंडिका कारने दुचाकीला उडविले : तरुण मजुराचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी..!

Next Post

“राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्काराने” डॉ.प्रदीपकुमार सुरेश कळसकर सम्मानित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्काराने” डॉ.प्रदीपकुमार सुरेश कळसकर सम्मानित

"राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्काराने" डॉ.प्रदीपकुमार सुरेश कळसकर सम्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन
जैन कंपनी

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

May 17, 2025
प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी
1xbet russia

प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी

May 17, 2025
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या उपक्रमात जळगाव जिल्ह्याचे मोठे यश : १८ विभागांची सर्वोत्तम कामगिरी !
1xbet russia

मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या उपक्रमात जळगाव जिल्ह्याचे मोठे यश : १८ विभागांची सर्वोत्तम कामगिरी !

May 17, 2025
सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा
1xbet russia

सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा

May 17, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

May 17, 2025
प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी

प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी

May 17, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!