• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

छत्रपती शिवरायांसह सरदार, सेनापतींचे वंशज येणार जळगावात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 20, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
छत्रपती शिवरायांसह सरदार, सेनापतींचे वंशज येणार जळगावात

विश्वातील पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन जून महिन्यात होणार

नूतन महाविद्यालयात होणार नियोजन, पत्रकार परिषदेत आयोजकांची माहिती

जळगाव (प्रतिनिधी) : यंदा २०२४ हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे सार्थ त्रीशती वर्ष आहे. याच प्रसंगाचे औचित्य साधून दि. २६ जून ते २९ जून २०२४ दरम्यान जळगाव येथे नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणावरती विश्वातील पहिले श्री. शिवचरित्र साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. शिवचरित्र सकारात्मक रीतीने पुढील पिढीस हस्तांतरित करावे या उद्देशाने इतिहास प्रबोधन संस्था आणि नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याबाबतची सविस्तर माहिती सोमवारी दि. २० मे रोजी पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली.

पत्रकार परिषदेत संमेलनाचे निमंत्रक प्राचार्य डॉ. लक्ष्मण देशमुख, नियंत्रक पाचोरा येथील रवींद्र पाटील, इतिहास प्रबोधन संस्था सचिव स्वाती साठे उपस्थित होते. शिवप्रभूंचे चरित्र साहित्य संमेलन म्हणजे नवतरुण आणि भविष्यातील पिढीला सकारात्मक दृष्टीने पुण्य पुरुषाच्या चरित्राचे अवलोकन व्हावे हाच एकमेव उद्देश या संमेलनाचा आहे. या संमेलनास बारा मावळ प्रांतातील नद्या आणि गडदेवता येणार आहेतच. शिवाय शिवनेरीची नाती आणि रायगडाची माती पण येणार आहे. संमेलनाच्या निमीत्ताने शिवरायांच्या स्वराज्य विषयीचा दृष्टीकोन म्हणजे बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार म्हणजेच मराठ मावळा हा संमेलनास सामील व्हावा हा उद्देश आहे.

जळगावात होणाऱ्या या विश्वस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक सातारा गादीचे छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले हे असणार आहेत, तसेच या संमेलनाचे अध्यक्ष शककर्ते शिवराय या विश्वप्रसिद्ध ग्रंथाचे लेखक माननीय विजयराव देशमुख नागपूर हे असणार आहेत. या संमेलनास कोल्हापूर चे छत्रपती संभाजी महाराज, तंजावरच्या वारस श्रीमंत शिवाजी राजे भोसले आणि नागपूर गादीचे वारस श्रीमंत मुधोजी राजे भोसले हे उपस्थित असणार आहेत.

सुभेदार तानाजी बाबा मालुसरे, यसाजी कंक, बाजीप्रभु देशपांडे, मुरारबाजी देशपांडे यांचे वंशज संमेलनात दाखल होणार असून, विश्वातील सर्वात मोठे नाणे संग्राहक श्री.किशोरजी चंडक सोलापूर, तुळजाभवानी शस्त्र प्रशिक्षण संस्था पुणे यांचे शत्रप्रदर्शन, तीनशे मराठयांच्या समाधीचे चित्ररुपी प्रदर्शन घेऊन इतिहासाचे अभ्यासक श्री. प्रवीण भोसले सांगली येथून येणार आहेत. तसेच श्री. संकेत गांगूर्डे यांचे पगडी प्रदर्शन आणि श्री. संतोष आवटी जालना यांचे चीत्र प्रदर्शन आणि श्री. सतीश दुधाने यांचे वीरगळ प्रदर्शन तसेच श्री. महेश पवार यांचे आरमार प्रदर्शन सादर होणार आहे.

या संमेलनात दि. २६ जुन रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर गोंधळ कार्यक्रम सादर करणारे राजाराम बापू कदम समूह परभणी यांचा गोंधळ जागरण कार्यक्रम होणारं असुन दि. २७ तारखेला शिवरायावरील पहिला पोवाडा लिहिणारे शाहीर अज्ञानदास यांचे वंशज श्री. हरिदास शिंदे अहिल्यादेवी नगर हे लोप पावत चाललेल्या शिवकाळातील कला हा कार्यक्रम सादर करणार आहेत. तर २८ जुन रोजी शाहीर प्रसाद विभुते सांगली यांचा पोवाडा गायन कार्यक्रम सादर होणार आहे. प्रस्तुत संमेलनास शिवपूर्वकालातील संत साहित्य आणि शिवोत्तर काळातील संत साहित्य या विषयावर परिसंवाद होणार आहे तसेच शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाची गरज त्याची उपलब्ध होईल या विषयावर देखील एक परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे.

जास्तीत जास्त संख्येने या संमेलनात सामील व्हावे असे आवाहन संमेलनाचे निमंत्रक प्राचार्य लक्ष्मणराव देशमुख आणि या संमेलनाचे नियंत्रक रवींद्र पाटील पाचोरा इतिहास प्रबोधन संस्थेच्या सचिव भारती साठे यावल यांनी कळविले आहे.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/chatrapati-shivrayansah-sardar/
Previous Post

जुना राग मनात धरून किरकोळ कारणावरून शेतकऱ्याचा निर्घृण खून

Next Post

धावत्या रेल्वेखाली आल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धावत्या रेल्वेखाली आल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !
1xbet russia

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

February 15, 2026
पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !
1xbet russia

पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

February 15, 2026
विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

February 15, 2026
पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !

पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon