• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगावातील घरफोडीचा गुन्हा उघड : कारसह संशयित धुळे जिल्ह्यातून अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चाळीसगावातील घरफोडीचा गुन्हा उघड : कारसह संशयित धुळे जिल्ह्यातून अटकेत

जळगाव एलसीबी पोलिसांची धडक कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) :- चाळीसगाव शहरात काही दिवसांपूर्वी घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी करून घरफोडीसाठी वापरलेले चारचाकी वाहन, चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात दिवसाढवळ्या घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीचा आधार घेतला. या माहितीच्या आधारे एकूण चार संशयित आरोपी कैलास चिंतामण मोरे (रा. मोहाडी, जि. धुळे), राहुल प्रभाकर अहिरे (रा. सोनगीर, जि. धुळे), जयप्रकाश यादव (रा. उत्तरप्रदेश), वीरेन ठाकूर (रा. उत्तरप्रदेश) हे निष्पन्न झाले.(केसीएन)त्यात राहुल प्रभाकर अहिरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता, त्याने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, गुन्हा करताना वापरलेली कार आणि चोरीचा काही मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. राहुल अहिरे याला पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्या राहुल अहिरेच्या सखोल चौकशीत त्याने सांगितले की, त्याने आणि त्याच्या साथीदारांनी धुळे, जळगाव, संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये अशाच पद्धतीने अनेक घरफोडीचे गुन्हे केले आहेत. ही एक संघटित गुन्हेगारी टोळी असून, ते चोरी करण्यापूर्वी घरांची रेकी करत असत. (केसीएन)घरात कोणी नसल्याची खात्री करूनच चोरी करत असत आणि त्यानंतर वाहनाने पळ काढत असत. पोलिसांपासून वाचण्यासाठी ते वारंवार त्यांचे लोकेशन आणि वाहने बदलत होते.

या संपूर्ण कारवाईमध्ये पीएसआय शेखर डोमाळे यांच्या नेतृत्वाखालील हेडकॉन्स्टेबल मुरलीधर धनगर, पोलीस नाईक दीपक माळी, पोलीस शिपाई महेश पाटील, भूषण शेलार, सागर पाटील तसेच चालक हेडकॉन्स्टेबल दीपक चौधरी आणि  भरत पाटील यांचा समावेश असलेले यांनी सहभाग घेतला. या टोळीच्या उर्वरित तीन सदस्यांचा शोध सध्या सुरू असून, पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये पथके रवाना केली आहेत. त्यांचे मोबाईल लोकेशन, नातेवाईकांचे संपर्क, सीसीटीव्ही फुटेज आणि रहदारी तपासणीच्या आधारे लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती एलसीबीकडून मिळाली आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra#jalgaon lcb news
Previous Post

सरकारी नोकरी मिळविण्यासाठी उपदव्याप : परीक्षेत बसविला ‘डमी’ उमेदवार !

Next Post

मुलींचे सक्षमीकरण : जिल्हा परिषद राबविणार ‘बालिका पंचायत’ उपक्रम !  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुलींचे सक्षमीकरण : जिल्हा परिषद राबविणार ‘बालिका पंचायत’ उपक्रम !  

मुलींचे सक्षमीकरण : जिल्हा परिषद राबविणार 'बालिका पंचायत' उपक्रम !  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon