• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगाव येथील वर्कशॉपमधून दीड लाखाच्या सामानांची चोरी ; ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 22, 2021
in क्राईम, जळगाव
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव रोडवर असलेल्या एका वर्कशॉप मधून वेल्डिंग मशिन, लोखंडी सामान असा एकुण १ लाख ४४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांवर गुन्हा दाखल केला आहे.

विलास साहेबराव देशमुख (वय-६०) रा. बसस्थानक शांतीबाग कॉलनी नांदगाव, ता. जि.नाशिक यांचे चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव ते रोहिणी दरम्यान हॉटेल निसर्ग जवळ शिवशक्ती वर्कशॉप आहे. याठिकाणी वेल्डिंगची कामे केली जातात. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान अज्ञातचोरट्यांनी त्यांच्या वर्कशॉपमधून ४० हजाराचे वेल्डिंग मशीन, २२ हजाराचे लोखंडी अँगल, ५० हजाराचे ट्रक्टर ट्रॉलीचे टायर, २० हजाराचे ड्रील, ग्राईंडर आणि कटर यासह इतर सामान असा एकुण १ लाख ४४ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नितीन आमोदकर करीत आहे.


 

 

Previous Post

आसोदा येथील विवाहितेचा पाच लाखासाठी छळ ; पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

Next Post

भालोद गावातून ६५ हजार रूपये किंमतीचे तीन बैलांची चोरी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भालोद गावातून ६५ हजार रूपये किंमतीचे तीन बैलांची चोरी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वीजचोरी करणाऱ्या सहा जणांवर अखेर गुन्हा दाखल
1xbet russia

​स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

जळगावात मध्यरात्री बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; २ लाखांच्या ट्रॅक्टरसह वाळू जप्त, जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

August 7, 2026
जळगाव हादरले!  विद्यार्थ्यांवर चॉपरने प्राणघातक हल्ला; किरकोळ वादातून घटना
1xbet russia

जळगाव हादरले! विद्यार्थ्यांवर चॉपरने प्राणघातक हल्ला; किरकोळ वादातून घटना

August 7, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीची पात्रता यादी १५ ऑगस्टपर्यंत सादर करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील  जिल्ह्यात ७,३५६ विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची होणार निवड; शासन निर्णयातील निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश
1xbet russia

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीची पात्रता यादी १५ ऑगस्टपर्यंत सादर करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यात ७,३५६ विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची होणार निवड; शासन निर्णयातील निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

August 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वीजचोरी करणाऱ्या सहा जणांवर अखेर गुन्हा दाखल

​स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात मध्यरात्री बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; २ लाखांच्या ट्रॅक्टरसह वाळू जप्त, जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

August 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon