• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगाव उपविभागाची अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर धडक कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 25, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
चाळीसगाव उपविभागाची अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर धडक कारवाई

दीड कोटींचा मुद्देमाल जप्त, ७ जणांना अटक

जळगाव (प्रतिनिधी) : – चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक यांना भडगांव पोलीस स्टेशन हद्दीत वाकगावाजवळ गिरणा नदी पात्रात काही लोक बेकायदेशीररित्या अवैध वाळू उपसा करुन तीची वाहतुक करत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने  गिरणा नदी पात्रात धडक कारवाई करीत सात जणांना अटक करून त्यांच्याकडून १ कोटी ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारवाईमध्ये वाळूने भरलेले टाटा कंपनीचे ०५ डंपर, ५ स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर ट्राली, ०२ जेसीबी असा एकुण १ कोटी ५४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित आरोपी संदीप मुरलीधर पाटील (वय ४१ रा. वडगांव सतीचे, ता भडगाव), अक्षय देवीदास मालचे (वय -२० रा. खालची पेठ, भडगांव), प्रविण विजय मोरे (वय २० रा. वरची पेठ भडगाव), मच्छिद्र गिरधर ठाकरे (वय २१), ललीत रामा जाधव (वय-२२ रा. यशवंती नगर, भडगाव), शुभम सुनिल भिल (वय २१, यशवंत नगर, भडगाव), रणजीत भास्कर पाटील (रा महींदळे, भडगाव) असे मिळून आले. त्यांना विचारपुस केली असता त्यांनी आम्ही रवी पवार उर्फ रवी पंचर रा भडगांव याचे सांगणेवरुन वाळु चोरी करत आहोत असे पोलीस पथकाला सांगितले.

सर्व संशयित आरोपींना  व वाहनाना ताब्यात घेऊन त्यांचे विरुध्द पोकॉ राहुल राजेंद्र महाजन यांनी दिलेली फिर्यादवरुन भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील मुख्य संशयित आरोपी रवि पंचरवाला याचा शोध घेणे चालु आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, सहा पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली  सपोनि तुषार देवरे, पोना राजेंद्र निकम, पोहेकों भगवान पाटील, पोकॉ. विकास पाटील, पोकों विश्वास देवरे, महेश बागुल, पोकों चेतन राजपुत, पोकों सुनिल मोरे, पोकॉ. श्रीराम कांगणे, पोकों समाधान पाटील,  पोकों राहुल महाजन, पोकों सुदर्शन घुले  अशा पथकाने केली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/chalisgav-upvibhagachi-valu/
Previous Post

पथराड येथे गुन्ह्यातील फरार संशयिताला एलसीबीने केली अटक

Next Post

जळगाव शहरात तलवार घेऊन फिरणारे दोघे ताब्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव शहरात तलवार घेऊन फिरणारे दोघे ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा
1xbet russia

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

September 19, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव
1xbet russia

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

September 19, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon