• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगाव नगरपरिषदेचा स्वच्छता प्रीमीअर लीगचा अनोखा उपक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 7, 2023
in खान्देश, चाळीसगाव
0
चाळीसगाव नगरपरिषदेचा स्वच्छता प्रीमीअर लीगचा अनोखा उपक्रम

जळगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांमध्ये शहर स्वच्छतेची भावना रूजावी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये कामाप्रती बांधिलकी निर्माण व्हावी. यासाठी स्वच्छता प्रीमीअर लीग २०२३-२४ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ सर्वेक्षण २०२३-२४, मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा – २०२३, नमो ११ कलमी कार्यक्रम अंतर्गत शहर स्वच्छता अभियानातील या प्रीमीअर लीगला नागरिक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे.

चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या संकल्पनेतून स्वच्छता प्रीमिअर लीग २०२३-२४ चे ९ डिसेंबर २०२३ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.  नगरपरिषदेच्या आरोग्य शहरात स्वच्छता अभियान देखील राबविले जात आहे. यात नागरिकांच्या विविध प्रतिक्रीया, समस्या समजून घेत नगरपरिषदेकडून विविध प्रकारच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याची अमलबजावणी देखील नगरपालिकामार्फत करण्यात येत आहे. शासनाच्या स्वच्छता विषयक सूचना एकत्रित करून स्वच्छतेचे १४ निकष ठरविण्यात आले असून त्याआधारे प्रभागातील स्वच्छतेचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. ९ डिसेंबर रोजी लोकसहभागातून स्वच्छता करून अभियानाची सांगता करण्यात येणार आहे.

या लीग मध्ये पर्यावरण पूरक नावे देऊन प्रभागानुसार टीम तयार करण्यात आल्या असून मुकादम त्या टीम चे कर्णधार असतील व त्याच्या अख्यारीत कर्मचारी सदस्य असतील. अश्या एकूण १८ टीम असून त्याची स्पर्धा समतुल्य प्रभागाशी होईल. प्रत्येक टीमला ऍक्टिव्ह मोड वर स्वच्छता करण्याकरिता १ मार्गदर्शक नेमण्यात आले आहेत. तसेच स्वच्छतेच्या १४ निकषानुसार प्रभागातील कामाचे मूल्यमापन करणेसाठी चाळीसगाव नगरपालिका शाळाचे शिक्षकांची परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


 

 

Tags: #chalisgaon news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/chalisgaon-nagarparishadecha/
Previous Post

सकारात्मक विचारच मेंदूचे स्वास्थ्य ठेवतो उत्तम !

Next Post

शासकीय आयटीआय मध्ये ११ डिसेंबर रोजी शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण भरती मेळावा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शासकीय आयटीआय मध्ये ११ डिसेंबर रोजी शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण भरती मेळावा

शासकीय आयटीआय मध्ये ११ डिसेंबर रोजी शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण भरती मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
1xbet russia

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम
1xbet russia

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम

April 13, 2026
पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

April 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार

April 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon