• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मुलाला शाळेत सोडल्यावर घरी परतताना पित्याचा अपघाती मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 7, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
मुलाला शाळेत सोडल्यावर घरी परतताना पित्याचा अपघाती मृत्यू

चाळीसगाव तालुक्यातील दसेगाव फाट्यावरील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : मुलाला शाळेत जाण्यासाठी त्याला शाळेच्या व्हॅनजवळ पित्याने सोडले. त्यानंतर मुलाला सोडून वडील दुचाकीने घरी जात असताना मागुन भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले होते. मात्र उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

सुवर्णसिंग घोरपडे (वय ३५, नवे दसेगाव ता. चाळीसगाव) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. चाळीसगाव येथे शाळेत मुलाला शिक्षणासाठी दाखल केलेले होते. यामुळे मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीने दसेगाव फाट्यावर यावे लागत होते. दरम्यान नेहमीप्रमाणे सुवर्णसिंग घोरपडे हे फाट्यावर आले असता मुलाला व्हॅनमध्ये बसवले. यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले.

दसेगाव फाट्याजवळ महामार्गाचे काम सुरू असल्याने एकमार्गी रस्त्यावर सुवर्णसिंग दुचाकीने जुने दसेगाव फाट्याकडे वळण घेत असतांना चाळीसगावकडून धुळ्याकडे जाणार्‍या दुचाकी चालकाने सुवर्णसिंग याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. त्यात सुवर्णसिंग हा रस्त्यावर पडला.

दुचाकीने दिलेल्या धडकेत जबर मार लागल्याने नागरीकांनी आधी चाळीसगाव येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अधिक मार लागल्याने त्यास धुळे येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा सहाव्या दिवशी मृत्यू झाला. यावेळी धडक देणारा दुचाकीस्वार दुचाकीसह पळून गेला. सदर घटना १ जूनला सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी फरार दुचाकी चालकाच्या विरोधात मेहूणबारे पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Tags: #chalisgaon#crimeaccident
Previous Post

डुलकी लागताच ट्रकमधून क्लिनर पडला ; अज्ञात वाहनाने त्यास चिरडला !

Next Post

अजित पवारांना मोठा धक्का ; नानासाहेब महाले यांचा शरद पवार गटात प्रवेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अजित पवारांना मोठा धक्का ; नानासाहेब महाले यांचा शरद पवार गटात प्रवेश

अजित पवारांना मोठा धक्का ; नानासाहेब महाले यांचा शरद पवार गटात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक
1xbet russia

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !
1xbet russia

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी
जैन कंपनी

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी

June 25, 2025
आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार
1xbet russia

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार

June 25, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon