• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चक्क, पोलिसाची गच्ची धरून फेकून देत घातला स्टेशनमध्ये दांगडो !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 16, 2023
in Uncategorized
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

यावल येथील थरार, मायलेकांविरुद्ध गुन्हा दाखल

यावल (प्रतिनिधी) – येथील पोलीस स्टेशनमध्ये एका आई व मुलाने सरकारी कामात अडथळा आणून तेथे वस्तू फेकून देत पोलिसांना शिवीगाळ केली. तसेच पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करून खाली पाडले. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला १५ जून रोजी रात्री ११ वाजेच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अल्लाउद्दीन मुबारक तडवी (वय ३२, रा. गणपती नगर, यावल) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी सतीश उर्फ सुनील पांडुरंग अडकमोल व त्यांची आई सिंधूबाई अडकमोल (रा. मोहराळा ता. यावल) यांनी १५ जून रोजी रात्री ८. ३० वाजता यावल पोलीस स्टेशनला येऊन तेथे पोलिसांना शिवीगाळ केली. जोरजोरात टेबल ठोकला. तुम्ही पोलीस स्टेशनला कशी नोकरी करतात, तेच मी पाहतो अशी धमकी देऊन ठाणे अंमलदाराच्या बाजूच्या खुर्चीला लाथ मारून फेकून दिली.

त्यानंतर फिर्यादी अल्लाउद्दीन तडवी यांची गच्ची धरून पोटात बुक्का मारून खाली फेकून दिले. त्यात त्यांच्या कमरेला मुक्का मार लागला. त्याची आई सिंधूबाई हिने त्यास प्रोत्साहन देऊन पोलिसांना शिवीगाळ केली. फिर्यादी यांना शासकीय कर्तव्य करण्यापासून अडथळा निर्माण केला म्हणून यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि विनोदकुमार गोसावी करीत आहेत.

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/chakk-police-gacchi-dharun/
Previous Post

भाजपाची विचारधारा सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने घातक

Next Post

ही फळं खालं तर तंदुरुस्त व्हाल, आजारांशी लढण्याचीही मिळेल ताकद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ही फळं खालं तर तंदुरुस्त व्हाल, आजारांशी लढण्याचीही मिळेल ताकद

ही फळं खालं तर तंदुरुस्त व्हाल, आजारांशी लढण्याचीही मिळेल ताकद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार
1xbet russia

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

July 21, 2026
मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त
क्राईम

मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त

July 21, 2026
तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

July 20, 2026
गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम
1xbet russia

गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

July 21, 2026
मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त

मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!