जळगाव

जामनेर येथील वृध्दाला लुटणार्‍या आणखी दोन संशयितांना एमआयडीसी पोलिसांकडून अटक

जळगाव (प्रतिनिधी) - जळगावला सामान खरेदीसाठी आलेल्या जामनेर येथील वृध्दाला रिक्षात बसवून त्यांच्याकडील २५ हजार रुपये लांबविल्याऱ्या दोघांना एमआयडीसी पोलीसांनी...

Read moreDetails

यावल तालुका कृषी विभागातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत – शेतकऱ्यांची मागणी

यावल ( प्रतिनिधी) - येथील तालुका कृषी कार्यालयातील विविध महत्वाची पदे ही रिक्त असल्याने शेतकऱ्यांच्या शेती विषयक कामांची परवड होत...

Read moreDetails

नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार विद्यालयाचे तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत

पाचोरा (प्रतिनिधी) - पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे ३ विद्यार्थी राष्ट्रीय परीक्षा...

Read moreDetails

जळगाव जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चैतन्य तांड्याला दिली सदिच्छा भेट

चाळीसगाव (प्रतिनिधी) - तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायत हागणदारीमुक्त व डासमुक्त झाल्याने चाळीसगाव दौऱ्यावर असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ....

Read moreDetails

यावल तालुक्यातील विरावली येथे गटारींची समस्या सोडविण्याबाबत निवेदन

यावल (प्रतिनिधी) - यावल तालुक्यातील विरावली येथील ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक ३ गावामध्ये गटारींची व्यवस्था नाही. रस्त्यांवर इतरत्र सांडपाणी सोडले...

Read moreDetails

चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथे नेत्र तपासणी शिबिर

चाळीसगाव (प्रतिनिधी) - चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथे मारवाडी युवा मंच व रोटरी आय रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणीसह शस्त्रक्रिया...

Read moreDetails

ऐकावे ते नवलच ,राज्याचे मंत्री स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बांभोरी गावात भरघोस निधी देखील दिला

कासोदा (प्रतिनिधी) कासोदा येथून जवळच असलेल्या एकही प्रभाग देखील नसलेल्या अगदीच छोट्याश्या बांभोरी या खेड्यात गावात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव...

Read moreDetails

भाजपा भटके विमुक्त जाती जमाती आघाडीच्या युवक महानगराध्यक्षपदी गजानन वंजारी

जळगाव (प्रतिनिधी) - जळगाव शहरातील बळीरामपेठेतील वसंतस्मृती भाजपा कार्यालयात भाजपा भटके विमुक्त जाती जमाती आघाडीच्या युवक महानगराध्यक्षपदी गजानन वंजारी यांची...

Read moreDetails

सैय्यद अजगर सैय्यद यांची अमेस्टोच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

सावदा (प्रतिनिधी) - ऑल महाराष्ट्र मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटीज अँड टीचर्स ऑर्गनाइज़ेशन ( अमेस्टो) या संघटनेच्या उपाध्यक्षपदी सैय्यद अजगर सैय्यद यांची...

Read moreDetails

एरंडोल येथे जागतिक छायाचित्र दिवस साजरा

एरंडोल (प्रतिनिधी) - एरंडोल तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या सर्व फोटोग्राफर बांधवांनाचा वतीने जागतिक फोटोग्राफर हा दिवस मोठ्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात...

Read moreDetails
Page 1683 of 2475 1 … 1,682 1,683 1,684 … 2,475

ताज्या बातम्या

error: Content is protected !!