महाराष्ट्र

पुण्यात सराफा दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्यांना अटक

पुणे (वृत्तसंस्था) - सराफी दुकानात दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून कोयते, मिरचीपूड, शस्त्रे जप्त करण्यात आली....

Read moreDetails

आता तब्बल 25 वर्षांनंतर या निर्णयावर सुनावणी होणार

मुंबई (वृत्तसंस्था) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबईत 25 वर्षापूर्वी झालेल्या प्रसिद्ध पॉप गायक मायकेल जॅक्सनच्या...

Read moreDetails

पुण्यात दाम्पत्याला तब्बल 65 लाख रुपयांना गंडा ; एकाला अटक

पुणे (वृत्तसंस्था) - जादा व्याजदर देण्याच्या आमिष दाखवत दाम्पत्याला तब्बल ६५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. तर...

Read moreDetails

महाराष्ट्रातील बारा सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या

मुंबई (वृत्तसंस्था) - राज्य गृह विभागाने 12 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या (एसीपी) बदल्या केल्या आहेत. पुण्याच्या दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत असलेल्या...

Read moreDetails

मॉर्निंग वॉकला गेलेल्या पोलिसाचा कारच्या धडकेत मृत्यू ; अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

अमरावती (वृत्तसंस्था) - मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला भरधाव वेगात जाणाऱ्या कारची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पोलिसाचा...

Read moreDetails

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई (वृत्तसंस्था) - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अज्ञात नंबरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार...

Read moreDetails

चार विद्यापीठाच्या संयुक्त आयोजनातील राज्यस्तरीय पत्रकारिता ऑनलाईन कार्यशाळेत प्रतिपादन

जळगांव ;- वृत्तपत्र हा केवळ व्यवसाय नाही. ते व्रत आहे. फक्त बातमी देणे वृत्तपत्रांचे काम नाही. व्यापक लोकहितासाठी व लोकशाही...

Read moreDetails

पुन्हा ईडीकडून चौकशीसाठी वर्षा राऊत यांना समन्स

मुंबई (वृत्तसंस्था) - शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत काही दिवसांपूर्वी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. तर...

Read moreDetails

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तीन ट्रकचा भीषण अपघात

पालघर (वृत्तसंस्था) - मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सकवारजवळ तीन ट्रकचा भीषण अपघात झाला आणि तिन्ही ट्रकला भीषण आग लागली...

Read moreDetails

आता पुन्हा एकदा शिवसेनेकडून मोदी सरकारवर निशाणा

मुंबई (वृत्तसंस्था) - शिवसेना आणि केंद्र सरकारमध्ये दिवसेंदिवस कोणत्या ना कोणत्या कारणाने शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा...

Read moreDetails
Page 1304 of 1597 1 1,303 1,304 1,305 1,597

ताज्या बातम्या

error: Content is protected !!